एक्स्प्लोर

Dunki : राजकुमार हिरानींसोबत दिसला शाहरुख खान, ‘डंकी’च्या सेटवरील नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Dunki : बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

Dunki : बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. शाहरुखचा आगामी ‘डंकी’ हा चित्रपट राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित करणार आहेत. किंग खान आपल्या डॅशिंग स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. सोशल मीडियावरही शाहरुख खानची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सध्या अभिनेता राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ (Dunki) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.

शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी एकत्र काम करणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. आता चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो लीक झाला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये, शाहरुख खान, राजकुमार हिरानी आणि काही इतर लोकही दिसत आहेत. यावेळी शाहरुखने ग्रे-टी-शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. डोळ्यांवर गॉगलही घातला आहे.

पाहा फोटो :

शाहरुख खान अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. राजकुमार हिरानी, ​​अभिजात जोशी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. एप्रिलपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘डंकी’ हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.

शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची घोषणा केली होती. शाहरुखने 'डंकी' चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानीसोबत काम करणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्याने चाहते आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशिवाय शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mia Khalifa on israel attack on lebanon: इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..
इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...
'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...
Akanksha Puri On Trollers: अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
Embed widget