एक्स्प्लोर

Pathaan Box Office Collection : रिलीजच्या दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच दबदबा; 400 कोटींचा टप्पा पार

Pathaan : शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून आता हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले आहेत. वीकेंड आणि वर्किंग डे कोणत्याही दिवशी बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच बोलबाला आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशीही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 

'पठाण'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Pathaan Box Office Collection) 

'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 57 कोटींची कमाई केली आहे. देशासह परदेशातदेखील या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन 11 दिवस पूर्ण झाले असून रिलीजच्या 11 व्या दिवशी या सिनेमाने 22 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला!

'वेड', 'वाळवी', 'गांधी-गोडसे एक युद्ध' आणि 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' हे सिनेमे सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. मराठी सिने-रसिक 'वेड' आणि 'वाळवी' पाहायला सिनेमागृहात जात आहेत. पण त्यासोबत ते 'पठाण' सिनेमादेखील पाहत आहेत. तसेच 'गांधी-गोडसे एक युद्ध' आणि 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे' हे सिनेमे पाहण्यापेक्षा सिनेरसिकांनी 'पठाण' सिनेमाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चा बोलबाला आहे. 

शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशन केलं नाही. सिनेमा पाहण्यासाठी त्याने चाहत्यांना जबरदस्ती केली आहे. सिनेमाबद्दल तो एकही शब्द बोलला नाही पण तरीही त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर निबंधाच्या निबंध लिहित आहेत. शाहरुखचा सिनेमा किती यशस्वी आहे आणि किती नाही हा भाग बाजूला राहिला. पण त्याच्यावर टीका होत असतानाही त्याने सिनेमाच्या तिकीटांची किंमत हजारो रुपये ठेवण्याची हिंमत दाखवली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असलं तरीत्याचा खरेपणा आणि आत्मविश्वास चाहत्यांना पुन्हा एकदा भावला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'पठाण'चा बोलबाला; जाणून घ्या दहा दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget