एक्स्प्लोर

VIDEO: "तोंड का लपवतोय?"; अभिनेत्याचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

Video Viral: शाहरुख खानचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याचा चेहरा लपवताना दिसत आहे.

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2023 मध्ये डंकी, पठाण आणि जवान हे त्याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.  प्रेक्षक आता त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. अशातच शाहरुख खानचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याचा चेहरा लपवताना दिसत आहे. शाहरुखचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. 

शाहरुखनं चेहरा लपवला

शाहरुख नुकताच मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाला. यावेळी अनेक पापाराझींनी शाहरुखचे फोटो काढले पण शाहरुख या फोटोंमध्ये चेहरा लपवताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका  व्हिडीओमध्ये शाहरुख हुडीनं चेहरा लपताना दिसला.  व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, शाहरुख लिफ्टच्या बाहेर येण्याआधी एक माणून छत्री उघडतो. त्या छत्रीच्या मागून शाहरुख जातो. किंग खान पॅप्सकडे दुर्लक्ष करुन त्याच्या कारमध्ये बसतो.

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

नेटकऱ्यांना पडला प्रश्न

शाहरुख चेहरा का लपवतोय? असा प्रश्न किंग खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना पडला आहे. अशातच एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली,  "त्यानं मेकअप केला नसेल."  

शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खास ठरलं. पठाण, जवान आणि डंकी हे शाहरुखचे चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाले. हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. शाहरुखनं प्रेक्षकांच्या वर्षाचा शेवट मनोरंजनानं केला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याचा डंकी हा चित्रपट रिलीज झाला.  राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. डंकी या चित्रपटात शाहरुखसोबतच  तापसी पन्नू (Taapsee Pannu), विकी कौशल (Vicky Kaushal) आणि बोमन ईराणी (Boman Irani)  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आता शाहरुख 'इंशाअल्लाह' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं म्हटलं जात आहे. पण अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Shah Rukh Khan: रुसवा फुगवा विसरून किंग शाहरुख पत्नीसह आमिरच्या लेकीच्या रिसेप्शनला पोहोचला; हटके एन्ट्रीने सर्वांच्या नजरा खिळल्या

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs

व्हिडीओ

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget