एक्स्प्लोर

Selfiee : खिलाडी कुमारच्या 'सेल्फी'चं मोशन पोस्टर आऊट; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Selfiee Motion Poster : अक्षय कुमारच्या आगामी 'सेल्फी' या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Akshay Kumar Emraan Hashmi Selfiee Motion Poster Out : बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने (Akshay Kumar) नववर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने अक्षयने त्याच्या आगामी 'सेल्फी' (Selfiee) या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट केलं आहे. 

'सेल्फी' मोशन पोस्टर आऊट (Selfiee Motion Poster Out)

अक्षयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'सेल्फी' या सिनेमाचं मोशन पोस्टर (Selfiee Motion Poster) आऊट केलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. या सिनेमात इमरान एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचं पोस्टरवरुन स्पष्ट झालं आहे. तसेच खिलाडी कुमार एका सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'सेल्फि'चं मोशन पोस्टर शेअर करत अक्षय म्हणाला...

अक्षय कुमारने 'सेल्फी' या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सिनेमाचं पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"एखाद्या कलाकाराला चाहतेच स्टार बनवतात आणि चाहतेच तो स्टार संपवतात. जेव्हा एखादा चाहता त्याच्या आयडॉलच्या विरोधात जातो तेव्हा काय होतं याचा शोध घ्या.. 24 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात #Selfiee पाहा". अक्षयसह इमराननेदेखील सोशल मीडियावर 'सेल्फी'चं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'सेल्फि' कधी होणार रिलीज? (Selfiee Released Date) 

'सेल्फी' या सिनेमाचं पोस्टर (Selfiee Released Date) शेअर करत अक्षयने या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. हा सिनेमा पुढच्या महिन्यात 24 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

'सेल्फि' या सिनेमात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसह बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Selfiee Release Date: अक्षय कुमार, इमरान हाश्मीच्या ‘सेल्फी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Leopard attack Ganesh Naik: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
Embed widget