एक्स्प्लोर

Sayali Sanjeev And Ruturaj Gaikwad:  ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर सायली म्हणाली, 'असं वाटलं पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद केलं पाहिजे...'

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सायलीला (Sayali Sanjeev) ऋतुराजसोबतच्या (Ruturaj Gaikwad)  नात्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी सायलीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

Sayali Sanjeev And Ruturaj Gaikwad: अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि क्रिकेटपटू  ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)  यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सायलीनं अनेक मुलाखतींमध्ये ऋतुराजसोबत असलेल्या मैत्रीबाबत भाष्य केलं आहे. पण तरी देखील हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत असते.  नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी सायलीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

एका मुलाखतीमध्ये सायलीला ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी सायली म्हणाली, 'आम्ही फक्त मित्र आहोत. या ट्रोलिंगमुळे आमची मैत्री देखील राहिली नाही. ट्रोलिंगचा आम्हाला त्रास झाला आहे. मी काही दिवसांपूर्वी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केला.तो फोटो मी माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शेअर केला होता. त्या फोटोला लोकांनी ज्या कमेंट केला होत्या, त्या कमेंट वाचून मला भिती वाटू लागली. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय मी पिवळ्या रंगाचे कपडे घालणं बंद केलं पाहिजे.'

पुढे ती म्हणाली,  'मला वाटतंय की जेव्हा त्याचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होईल आणि माझं देखील दुसऱ्या कोणाशी  तरी लग्न होईल, तेव्हाच हे ट्रोलिंग बंद होईल.'

आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स या टीममध्ये ऋतुराज आहे. या टीमच्या जर्सीचा रंग पिवळा आहे. काही दिवसांपूर्वी सायलीनं पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'वहिनी काल मॅच जिंकलो म्हणून पिवळा ड्रेस का?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ऋतु का राज चल रहा है....Yellow Army'

View this post on Instagram
 
A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

सायलीचे चित्रपट

सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या 'झिम्मा' या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. गेल्या काही दिवसांपासून सायली ही तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर सायली संजीवनं सोडलं मौन; म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget