एक्स्प्लोर

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर सायली संजीवनं सोडलं मौन; म्हणाली...

सायलीनं (Sayali Sanjeev) एका मुलाखतीमध्ये ऋतुराज (Ruturaj Gaikwad) आणि तिच्या अफेरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. या चर्चेमुळे तिच्या आणि ऋतुराज मैत्रीवर परिणाम झाला, असं तिनं सांगितलं.

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि क्रिकेटपटू  ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. ऋतुराज गायकवाडनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली. त्या कमेंटनंतर सायली आणि ऋतुराज गायकवाड हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. आता सायलीनं एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाली सायली?

एका मुलाखतीमध्ये सायलीनं सांगितलं, 'अफवांमुळे वैयक्तिक आयुष्यातही काही समस्या निर्माण होतात, गॉसिपमिंग करणाऱ्यांना हे समजत नाहीत. तो एक चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला ‘छोड ना अफवा है’ म्हणत आम्ही ते टाळत होतो. जब सच्चाई बहार आ जायेगा तब सबको पता चल ही जायेगा, असे आम्हाला नेहमी वाटायचे. कदाचित आम्ही आमच्या संबंधित जोडीदाराशी लग्न केल्यावर लोकांना कळेल. पण दीड वर्ष झाले तरी या अफवा पसरत आहेत. आता आम्हाला,  बस करो यार असं म्हणावं वाटत आहे.'

'आम्ही मित्रमैत्रीण होतो. या अफवांमुळे आमची मैत्रीही बिघडली आहे. आम्ही मित्र म्हणून एकमेकांशी बोलू शकत नाही. मला हे कळतच नाही की आमची नावं का एकमेकांशी जोडली जातात. या अफवांमुळे आता मला त्याच्या कामाचे कौतुक करता येत नाही. आता माझ्या कामाबद्दल तोही काही सांगू शकत नाही.' असंही सायलीनं सांगितलं.

सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या 'झिम्मा' या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. सध्या सायली ही तिच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ruturaj Gaikwad: "मॅच बघितली का वहिनी? काय बॅटिंग केलीये..."; ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका
'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका
Abhishek Bachchan on Aishwarya Rai: 'मला अशा नात्यात राहायचं नाही जिथे..' घटस्फोटाच्या अफवांनंतर अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलला, म्हणाला..
'मला अशा नात्यात राहायचं नाही जिथे..' घटस्फोटाच्या अफवांनंतर अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलला, म्हणाला..
Actress Pregnancy: टीव्ही अभिनेत्रीकडे डबल गुडन्यूज; जुळ्या बाळांना जन्म देणार? सोनोग्राफी फोटो पाहून चाहते खुश
टीव्ही अभिनेत्रीकडे डबल गुडन्यूज; जुळ्या बाळांना जन्म देणार? सोनोग्राफी फोटो पाहून चाहते खुश

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू
धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक
शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?

मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी फुल टल्ली, बोलताही येईना; नातेवाईकांनी रुग्ण कोल्हापूरला हलवला
पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी फुल टल्ली, बोलताही येईना; नातेवाईकांनी रुग्ण कोल्हापूरला हलवला
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
साताऱ्यात 'त्या' सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले; शशिकांत शिंदेंचा दावा, म्हणाले, भीतीच उरली नाही
Embed widget