एक्स्प्लोर

Sapna Choudhary Pregnancy : डान्सर सपना चौधरी दुसऱ्यांदा बनली आई! गुपचूप दिला गोंडस बाळाला जन्म, नामकरण सोहळ्यात पहिल्या मुलाचा क्यूट चेहरा समोर

Sapna Choudhary Become Mother Second Time : अभिनेत्री-गायिका सपना चौधरी हीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपना दुसऱ्यांदा आई बनली आहे.

Sapna Choudhary Welcomes Second Child : बिग बॉस 11 फेम प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीने गूड न्यूज दिली आहे. हरियाणी स्टार अभिनेत्री सपना चौधरीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अलिकडे या बाळाचा जंगी नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला हरियाणी इंडस्ट्रीमधील दिग्गज स्टार्सने हजेरी लावली होती. डान्सर सपना चौधरी 'तेरी आखाँ का जो काजल' (Teri Aakhan Ka Joh Kajal) या गाण्यामुळे चर्चेत आली होती. आता सपना चौधरीने गुपचूप दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. गेले अनेक महिने सपना लाईमलाईटपासून दूर होती. आता डिलिव्हरीनंतर यामागचं कारण समोर आलं आहे.

अभिनेत्री सपना चौधरी दुसऱ्यांदा बनली आई! 

अभिनेत्री सपना चौधरीला दुसऱ्यांदा पुत्ररत्न झालं आहे. याआधीही सपनाला एक मुलगा आहे. आता दुसऱ्या मुलाच्या आगमनानंतर सपना आणि पतीसह कुटुंब खूप खूश असल्याचं दिसत आहे. सपना आणि पती वीर साहू यांनी दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा खूप धूमधडाक्यात आयोजित केला होता. या बाळाच्या नामकरण सोहळ्याला हजारोंची गर्दी पाहायला मिळाले. हरियाणवी आणि पंजाबी इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज स्टार्ससह चाहत्यांनीही या कार्यक्रमाला मोठी हजेरी लावली होती. 

गुपचूप दिला गोंडस बाळाला जन्म 

सपना चौधरी दुसऱ्यांदा आई बनली आहे. 11 नोव्हेंबरला सपना चौधरीच्या दुसऱ्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये सपना पती वीर साहूसोबत फार आनंदी दिसत होती. यावेळी सपनाचं वजन वाढल्याचंही दिसत आहे. दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद सपनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यावेळी सपना तिच्या पहिल्या मुलासोबत दिसली. सपनाचा मोठा मुलगा पोरस याचा चेहरा या निमित्ताने समोर आला आहे. सपनाने तिच्या पहिल्या मुलाचा चेहरा दाखवला नव्हता, तो आता रिव्हिल झाला आहे.

नामकरण सोहळ्यात पहिल्या मुलाचा क्यूट चेहरा समोर

सपना चौधरीच्या दुसऱ्या मुलाचं नामकरण पार पडलं आहे. सपना चौधरीच्या दुसऱ्या मुलाचं नाव शाह वीर असं ठेवण्यात आलं आहे. आता सपना चौधरी आणि वीर साहू दोन मुलांचे पालक बनले आहेत. मुलाच्या जन्मानंतर सपना आणि कुटुंबियांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Mehjabi Siddiqui (@siddiquimehjabi)

दुसऱ्या मुलाच्या नामकरण सोहळ्यात सपना आणि वीर साहूचा पहिला मुलगा पोरसचा क्यूट चेहरा समोर आला आहे. आपल्या लहान भावाच्या नामकरण सोहळ्यात पोरस आई सपना चौधरीच्या बाजूला बसलेला पाहायला मिळाला.
Sapna Choudhary Pregnancy : डान्सर सपना चौधरी दुसऱ्यांदा बनली आई! गुपचूप दिला गोंडस बाळाला जन्म, नामकरण सोहळ्यात पहिल्या मुलाचा क्यूट चेहरा समोर

(या फोटोमध्ये पिवळी शेरवानी परिधान केलेला चिमुकला सपना चौधरीचा मोठा मुलगा पोरस आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अभिनेत्री यामी गौतमचा मुलाच्या 'वेदविद' नावाप्रमाणे टोपणनावही युनिक, म्हणाली, "मला अजूनही विश्वास बसत नाही की, मी..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

व्हिडीओ

ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी; जिल्हा परिषदेतील 200 जागांचा चक्रावणारा पहिला कल हाती, मोठी उलथापालथ
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Solapur ZP election result 2026 मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
मोठी बातमी! सोलापुरात मोहिते पाटलांना धक्का, उत्तम जानकरांचेही स्वप्न भंगले; भाजपच्या संस्कृती सातपुते विजयी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Embed widget