CM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदे
CM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदे
मोदी जिथे जातात विकासाचे बोलतात मोदी यांनी महाराष्ट्राला भरपूर दिलं. मागचं सरकार आणि कार्य होतं केंद्राकडे मदत मागणं कमी पण मानला. आम्ही विकासासाठी दिलेला जातो. आणि हे मला मुख्यमंत्री करा मनत दिल्लीत जातात. पूर्वी मोठे नेते मातोश्रीवर यायचे पण हे आता गल्लोगल्ली फिरत आहेत.. मी टांगा पडते करून टाकला आणि आपलं सरकार आणलं. आम्ही भ्रष्टाचार बंद केले आणि विकासाचा बॅक ब्लॉक करून काढला मोदी आले आणि रावसाहेब दानवे यांचं भाषण झालं नाही एकनाथ शिंदे पॉइंटर एकत्रित शिवसेनाप्रमुखानंतर श्री रामाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भगव्याचं रक्षण नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यांची थापा सूत्री आहे, आमच्या जाहीरनाम्याची कॉपी केली,,,, महाविकास आघाडीच्या दुकानाचा सेटर 20 तारखेला बंद झाल्या शिवाय राहणार नाही.... मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले ,पण यांना पाण्याचा प्रश्न देखील सोडवता आला नाही.... दुष्काळ वाडा शब्द आपल्याला पुसायचं आहे.... फेक नेरीटीव्ह सेट केलं, पण लोकांनी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान केलं....