एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu : ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर समंथाने सांगितलं लग्न तुटण्याचं कारण, म्हणाली....

Koffee With Karan 7 : घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, समंथा याविषयी कधीही उघडपणे बोलली नाही किंवा नागाने याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Koffee With Karan 7 : करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा 7वा सीझन (Koffee With Karan 7) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये अनेकदा सेलिब्रिटींच्या त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेल्या अनेक गोष्टींवर चर्चा करतात. या सीझनमध्ये करणच्या शोमध्ये बहुचर्चित अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हजेरी लावणार आहे. नुकताच या शोचा एका प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये समंथा लग्न तुटण्याचे कारण सांगताना दिसत आहे.

समंथा चित्रपटांच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु, तिचे आयुष्य अनेक विवादांनी वेढलेले आहे. सध्या अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले आहे. आता समंथा लवकरच करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावून, तिच्या आयुष्यातील काही गुपित सांगणार आहे.

घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, समंथा याविषयी कधीही उघडपणे बोलली नाही किंवा नागाने याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु, अलीकडेच अभिनेत्रीने वैवाहिक जीवन निराशाजनक का होते, याबद्दल सांगितले आहे.

आयुष्य म्हणजे K3G नव्हे...

खरंतर, समंथा लवकरच करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण सीझन 7' मध्ये दिसणार आहे. याचा एक प्रोमो करणने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये समंथा तिच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलताना दिसत आहे. प्रोमोमध्ये अभिनेत्री म्हणते, 'आपल्या दुःखी वैवाहिक जीवनाचे कारण आपणच असतो. आपण आयुष्याला K3G (कभी खुशी कभी गम) समजतो, पण खरे आयुष्य 'KGF' सारखे आहे.’ समंथाचे बोलणे ऐकून करणही हसला.

पाहा प्रोमो :

Koffee With Karan 7 : घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, समंथा याविषयी कधीही उघडपणे बोलली नाही किंवा नागाने याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

करणच्या या सुपरहिट चॅट शोची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. 'कॉफी विथ करण 7' मध्ये कतरिना कैफ-विकी कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर सारखे बॉलिवूड स्टार्स पाहुणे म्हणून दिसणार आहेत. यातीलच एका भागात समंथा रुथ प्रभू जाहेरी लावणार आहे. तिच्यासोबत अक्षय कुमार देखील उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget