एक्स्प्लोर

Tiger 3 New Poster: "टायगर आ रहा है, रेडी हो जाओ!"; Tiger 3 चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज, सलमानच्या लूकनं वेधलं लक्ष

Tiger 3 New Poster: टायगर-3 या चित्रपटाचं नवं पोस्टर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमधील सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Tiger 3 New Poster: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या टायगर-3 (Tiger 3)  या आगामी चित्रपटाच्या माध्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला. तसेच या चित्रपटामधील कतरिना कैफचा लूक देखील रिव्हिल करण्यात आला. आता टायगर-3 या चित्रपटाचं नवं पोस्टर सलमाननं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमधील सलमानच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सलमाननं इन्स्टाग्रामवर टायगर 3 चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान हा हातात बंदुक, भेदक नजर आणि ब्लॅक जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे.   सलमाननं  टायगर 3 चित्रपटाच्या या नव्या पोस्टरला कॅप्शन दिलं, "टायगर आ रहा है, रेडी हो जाओ!" सलमाननं टायगर-3 चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची देखील माहिती दिली आहे. टायगर-3 चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण'  या चित्रपटानंतर आता  YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'टायगर 3'  या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांची केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित  होणार आहे.

सलमानचा 'एक था टायगर' हा चित्रपट  2012मध्ये रिलीज झाला होता.  त्यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' रिलीज झाला होता. आता  
सलमानच्या टायगर-3 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. टायगर-3 या चित्रपटाच्या रिलीज डेटची अजून घोषणा करण्यात आलेली नाही.

'एक था टायगर', भारत, टायगर, मैने प्यार क्यू किया या चित्रपटांमध्ये सलमान आणि कतरिना यांनी एकत्र काम केलं. आता टायगर-3 या चित्रपटात देखील ते दोघे स्क्रिन शेअर करणार आहेत. टायगर-3 या चित्रपटात कतरिना आणि सलमान यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Tiger 3 Fans Reaction: "तो दिवाळीला येणार आणि सर्व रेकॉर्ड्स तोडणार"; भाईजानच्या 'टायगर 3' चा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन

 

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget