एक्स्प्लोर

Sikandar First Look : सिकंदर चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लूक, भाईजानची चाहत्यांना खास भेट

Salman Khan Upcoming Movie : आगामी चित्रपटातील अभिनेता सलमान खानचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.

Sikandar First Look : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचे चाहते त्याच्या धमाकेदार पुनरागमनाची वाट पाहत आहेत. येत्या ईद 2025 मध्ये सलमान खान बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. येत्या ईदच्या निमित्ताने सलमान खानचा आगामी सिकंदर चित्रपट रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.. या चित्रपटाद्वारे भाईजान पुन्हा कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. पण आता सलमान खानने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. सलमानने 'सिकंदर'चा पहिला लूक शेअर केला आहे. आगामी चित्रपटातील सलमानचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.

‘सिकंदर’ सलमान खानची पहिली झलक

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) शेअर केलेल्या फोटोमध्ये तो जिममध्ये त्याचे किलर मसल्स दाखवताना दिसत आहे. सिकंदर चित्रपटाच्या सेटवरील फर्स्ट लूक शेअर करून या सुपरस्टारने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटातील सलमान खानच्या भूमिकेची चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजनी चित्रपटाचे दिग्दर्शक ए आर मुरुगदास करत आहेत. सलमान खान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

सिकंदर चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लूक

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने सिकंदरची एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान सिकंदरच्या सेटवर जिम करताना दिसत आहे. यासोबत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सिकंदर.' अभिनेत्याचा दाढीचा लूक व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष सलमान खानच्या शरीरावर आणि त्याच्या स्नायूंकडे असते. चाहत्यांना त्याचा मजबूत आणि मसलमॅन लूक खूप आवडतो.

खास पोस्ट करत भाईजानची चाहत्यांना खास भेट

सिकंदर कधी रिलीज होणार?

सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी हाईप आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यात रश्मिका मंदान्ना, शर्मन जोशी आणि प्रतीक बब्बर या कलाकारांचा समावेश आहे. सिकंदरच्या सेटवरून सलमान खानच्या व्हायरल झालेल्या या फोटोवरून असे म्हणता येईल की, यासाठी अभिनेत्याची तयारी जोरात सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 Winner : ठरलं! अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विजेता? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget