एक्स्प्लोर

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : देशासह परदेशात सलमानचा जलवा; 'किसी का भाई किसी की जान' जगभरात 5700 स्क्रीन्सवर रिलीज

Salman Khan : सुपरस्टार सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा आज (21 एप्रिल 2022) सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Screen Count : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा सिनेमागृहात धमाका करण्यास सज्ज आहे. दबंग खानचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भाईजान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत असल्याने या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 

'ओपनिंग डे'ला बॉक्स ऑफिस गाजवायला भाईजान सज्ज!

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. देशात हा सिनेमा 4500 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. एका दिवसात या सिनेमाचे तब्बल 1600 शो दाखवले जाणार आहेत. देशासह विदेशातदेखील या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. 100 देशांमध्ये हा सिनेमा 1200 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. अशाप्रकारे, जगभरात हा सिनेमा 5700 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानची गणना होते. पण गेल्या काही दिवसांत सलमानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. त्यामुळे 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाकडून सलमानच्या खूप अपेक्षा आहेत. सलमान त्याचे सिनेमे ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करत असतो. आता 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमादेखील तो ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करत आहे. 

'किसी का भाई किसी की जान' रिलीजच्या पहिल्या दिवशी किती गल्ला जमवणार? 

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्थन, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खान आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. परहाज सामजीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचीी धुरा सांभाळली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 20 ते 25 कोटी कमाई करू शकतो असा अंदाज आहे. 

ईदच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे तसेच लगेचच वीकेंड आल्यामुळे 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. या मसालापटात सलमान आणि पूजासह शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गील, पलक तिवारी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

संबंधित बातम्या

Lets dance Chotu Motu Song: 'यो यो हनी सिंह' चा स्वॅग, सलमान खानचा जबरदस्त डान्स; 'किसी का भाई किसी की जान' मधील 'छोटू मोटू' गाणं पाहिलंत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget