एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : शाहरुखच्या 'पठाण' पुढे फिका पडला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'; पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? जाणून घ्या...

Salman Khan Movie : सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. 

'किसी का भाई किसी की जान'ने ओपनिंग डेला किती कमाई केली? (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Opening Day) 

'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. पण सलमानचा सिनेमा आणखी जास्त कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवला जात होता. 

शाहरुखच्या 'पठाण' पुढे फिका पडला सलमानचा 'किसी का भाई किसी की जान'

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 57 कोटींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्यानंतर लगेचच रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा रिलीज झाला. हा या सिनेमाने ओपनिंग डेला 15.73 कोटींची कमाई केली होती. पण सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 15.81 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे एकंदरीतच शाहरुखच्या 'पठाण' पुढे सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा फिका पडला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असल्याने या सिनेमाकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 

भाईजानचा हटके अंदाज; पण...

'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात भाईजानचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. भावांसाठी त्यांच्या सुखासाठी कोणत्याही थराला जाणारा भाईजान प्रेक्षकांना आवडला. मात्र सिनेमातील अॅक्शन, मसाला या गोष्टी मात्र प्रेक्षकांना आवडलेल्या नाहीत. त्यामुळे आता 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

संबंधित बातम्या

Salman Khan : सलमान खानच्या चिंतेत वाढ; रिलीजच्या दिवशी HD प्रिंटमध्ये लीक झाला 'किसी का भाई किसी की जान'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपSpecial Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget