एक्स्प्लोर

सलमान खानवरील टीकेला सलीम खान यांचं उत्तर

मुंबई : पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करुन पुन्हा एकदा वादात अडकलेल्या अभिनेता सलमान खानच्या बचावासाठी सलमानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान सरसावले आहेत. सलमानचा बचाव किंवा माफी मागून प्रश्न निकालात काढण्याऐवजी सलीम खान यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रकरण काय आहे? उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरुन बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले. एका गटात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्याविरोधात आहेत, तर दुसरा गट पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणाऱ्यांना विरोध करत आहे. सलमान दुसऱ्या गटात सहभागी झाला असून, त्याने या सर्व प्रकरणावर वादग्रस्त विधानही केले. "पाकिस्तानी कलाकारांचं दोष काय? ते दहशतवादी नाहीत.", असे म्हणत सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली होती. सलमान खानच्या विधानानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर आता सलमानचे वडील सलीम खान हे त्याच्या बचावासाठी आले आहेत. सलीम खान यांनी ट्विट करुन सलमानच्या विरोधकांना धारेवर धरलं. 'टाईम्स नाऊ' चॅनेलवर निशाणा साधत सलीम खान म्हणाले, "ब्रेकिंग न्यूज टाईम्स नाऊच्या 'वाँटेड लिस्ट'मध्ये सईद, लख्वी आणि मसूद यांच्या जागी सलमान खान, महेश भट्ट, करण जोहर आणि सीताराम येचुरी यांनी घेतलीय. कारण हे लोक आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहेत." सलमान खान याआधीही वादग्रस्त विधानं करुन अडचणीत आला होता. प्रत्येकवेळी सलीम खान आपल्या मुलासाठी म्हणजे सलमानसाठी माफी मागत आले आहेत, त्याचा बचाव करत आले आहेत. मात्र, यावेळी सलमानसाठी माफी मागण्याऐवजी त्यांनी विरोधकांनाच सुनावले आहे. संबंधित बातम्या बॉलिवूड कुणाच्या बापाचं नाही, फवाद खान बरळला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारतातून गुपचूप पलायन? भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका चित्रपट क्षेत्रात जगभरातल्या सर्वांना जागा दिली पाहिजे: सैफ अली खान पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद अभिनेता सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका सलमानकडून पाक कलाकारांचं समर्थन, मनसेकडून फक्त निषेध! सलमानला धंदा दिसतो, शहिदांचं बलिदान नाही, राज ठाकरेंचा घणाघात फोटो: सलमानच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये उभी फूट  सलीम खान यांनी सलमानला घरात कोंडून ठेवावं: शिवसेना

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget