एक्स्प्लोर

Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यामुळे प्रभासचा 'स्पिरीट' अन् ज्युनियर NTR च्या 'देवरा 2'वर परिणाम, 7 चित्रपटांचं शुटिंग लांबणार

Saif Ali Khan Upcoming Movies : सैफ अली खान बॉलिवूड आणि साऊथच्या एकूण 7 चित्रपटांशी जोडलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरील हल्ल्यानंतर या चित्रपटांवर परिणाम होऊ शकतो.

Saif Ali Khan Health Update : अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याने जीवघेणा हल्ला केला, त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर, त्याच्या आगामी 7 चित्रपटांवर मोठा परिणाम होऊ शकतो. सैफ अली खान बॉलिवूड आणि साऊथच्या एकूण 7 चित्रपटांशी जोडलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरील हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या शेड्युलवर परिणाम होऊ शकतो. 

हल्ल्यामुळे सैफ अली खानच्या 7 चित्रपटांवर परिणाम? 

सैफ अली खानच्या आगामी सात चित्रपटांचे शेड्युल लाईनअप होतं, मात्र आता त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान सध्या ज्वेल थीफ-द रेड सन चॅप्टरचे शूटिंग करत होता. याचं दिग्दर्शन शाहरुख खानच्या'पठाण' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करत आहे. हल्ल्यानंतर सिद्धार्थ आनंदही रुग्णालयात सैफला भेटायला आला होता.

प्रभासचा 'स्पिरीट' अन् ज्युनियर NTR च्या 'देवरा 2' चा समावेश

गेल्या वर्षी रेस 4 चित्रपटाची चर्चा होती. निर्माता रमेश तौरानी यांच्या 'रेस' चित्रपटाच्या चौथ्या भागात सैफ अली खानच्या पुनरागमनाच्या बातम्या आल्या होत्या. रेस फ्रेंचायझीच्या पहिल्या दोन भागात सैफ अली खान होता आणि तिसऱ्या भागात सलमान खान दिसला होता. त्यानंतर सैफ रेस 4 मध्ये दिणार आहे. त्यामुळे सैफ अली खानला  आगामी 'रेस 4' चित्रपटाचे चित्रीकरणही करायचं आहे. याशिवाय, सैफचे नाव प्रभासच्या स्पिरिट चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

'शूटआउट ॲट भायखळा' चित्रपटातही सैफ झळकणार

याशिवाय सैफ अली खान दक्षिणेतील अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा पार्ट 2' चित्रपटातही दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफने तमिळ दिग्दर्शक बालाजी मोहन यांच्या 'क्लिक शंकर' चित्रपटाची ऑफर देखील स्वीकारली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्यासोबत 'शूटआउट ॲट भायखळा' चित्रपटातही सैफ झळकणार आहे. या चित्रपटात सैफची मुलगी सारा अली खानही त्याच्यासोबत असेल, असं म्हटलं जात आहे. इतकंच नाही, तर प्रियदर्शनसोबतच्या त्याचा आणखी एक चित्रपट येणार आहे, या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'प्रसिद्धीसाठी कॅन्सरचा वापर, सहानुभूतीसाठी PR स्टंट'; ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranji Trophy 2024-25 Live Streaming : रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
रणजी ट्रॉफीत दशकानंतर स्टार्सचा तडका; जाणून घ्या टीव्ही अन् मोबाईलवर कुठं, कधी पाहायचा Live सामना
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Embed widget