एक्स्प्लोर

Sai Tamhankar In Web Series : सई ताम्हणकरचा ओटीटीवर जलवा; 'डब्बा कार्टेल'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार, पाहा टीझर

Sai Tamhankar Latest News : काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला भक्षक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज प्रदर्शित होत आहे.

Sai Tamhankar In Web Series :  अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर आता हिंदी सिनेजगतात आपला छापस सोडत आहे. काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला 'भक्षक' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहे. 'डब्बा कार्टेल' (Sai Tamhankar) ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असून सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे.  नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. 

अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या निर्मिती संस्थेने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. नुकतंच या वेब सीरिजचा  टीझर लाँच करण्यात आला. या टीझरमध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या दिग्गजांसोबत सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

डब्बा कार्टेल ही  वेबसीरिज अमली पदार्थाच्या तस्करीवर आधारीत आहे. जेवणाच्या डब्याच्या मार्फत अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे टीझरमध्ये दिसले आहे. ही वेब सीरिज उत्कंठा वाढवणारी असल्याचे टीझरवरून दिसत आहे. 
 
सई ताम्हणकरने या  वेबसीरिजची टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउटंवरून शेअर केला आहे. हा असा डब्बा आहे, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही, अशी कॅप्शन सई ताम्हणकरने दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by Sai (@saietamhankar)

वेब सीरिजमध्ये कोणाच्या भूमिका?

'डब्बा कार्टेल'मध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे.  

'नेटफ्लिक्स'च्या आगामी वेब सीरिज 

नेटफ्लिक्सने आपल्या सुपरहिट वेब सीरिजचे पुढचा सीझनही जाहीर केला आहे. यामध्ये 'खाकी: द बंगाल चॅप्टर', 'कोटा फॅक्टरी सीझन 3', 'काली काली आंखे सीझन 2' आणि 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' यांचा समावेश आहे. Netflix वेब सीरीजच्या या यादीमध्ये डब्बा कार्टेल (Dabba Cartel), मामला लीगल है (Mamla Legal Hai), मिसमॅच (Mismatched), आयसी814 (IC814) आणि मांडला मर्डर्स (Mandala Murders) यांचा समावेश आहे.

 इतर संबंधित बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
Embed widget