एक्स्प्लोर

Rekha And Jaya Bachchan: जेव्हा जया बच्चन आणि रेखा आल्या होत्या समोरासमोर; पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

नुकताच जया बच्चन (Jaya Bachchan) आणि रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rekha And Jaya Bachchan:  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असतात. बिग बी आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या रिलेशनशिपबाबत देखील चर्चा होत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन आणि रेखा या एकमेकींना भेटताना दिसत आहेत. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जया बच्चन आणि रेखा या एका पुरस्कार सोहळ्यामध्ये एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये रेखा या गोल्डन साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहेत.पुढे व्हिडीओमध्ये रेखा आणि जया बच्चन या दोघी  एका कार्यक्रमामध्ये एकमेकींसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaya Amitabh Bachchan🔵 (@jayabachchn)

अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे चित्रपट

सिलसिला (1981), मिस्टर नटवरवाला (1979), सुहाग (1979), दो अंजाने (1976) या चित्रपटामध्ये रेखा आणि अमिताभ यांची केमिस्ट्री दिसली. रेखा आणि अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची आजही पसंती मिळते. 

 जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी देखील अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. कभी खुशी कभी गम, शोले,जंजीर या चित्रपटांमध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन  यांनी काम केलं.

जया बच्चन यांचे आगामी चित्रपट

जया बच्चन (Jaya Bachchan) या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबतच रणवीर सिंह, आलिया भट्ट धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा प्रोजेक्ट-के हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Amitabh Bachchan: शूटिंग दरम्यान एका व्यक्तीकडून रेखा यांच्यावर शेरेबाजी; गर्दीत घुसून बिग बींनी दिला होता चोप

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget