एक्स्प्लोर

Rekha : रेखाचे 'हे' 50 फोटो पाहिलेत का? सौंदर्यासमोर आजच्या बॉलिवूड अभिनेत्रीही पडल्या फिक्या

Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा आपल्या अभिनयासह सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक हिंदी चित्रपटांत रेखाने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. या दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीही फिक्या पडल्या आहेत.

Rekha : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असते. रेखाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एका पेक्षा एक चित्रपट दिले आहेत. रेखाचा मोठा चाहतावर्ग आहे. रेखाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. चाहते रेखाचा चित्रपट पाहण्याची एकही संधी सोडत नाहीत. रेखा आजही एखाद्या पार्टीत गेल्या की त्या आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यांच्यासमोर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीही फिक्या पडल्या आहेत. लहान मुलांपासून तो वयोवृद्धांना रेखाने वेड लावलं आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे सर्वकाही फेल आहे. अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने आपला 69 वा वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा केला. रेखाने आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटसृष्टीत सक्रीय असताना रेखाने मॅजझीनसाठी फोटोशूटदेखील केलं आहे. अभिनेत्रीचं फोटोशूट आजही सोशल मीडियावर व्हायरल होतं. या फोटोमध्ये रेखाचा ग्लॅमरस आणि सिजलिंग अंदाज पाहायला मिळत आहे. रेखासमोर चाहत्यांना कतरिना कैफ (Katrina Kaif), करीना कपूर (Karina Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्रींचाही विसर पडला आहे. 

आजही पार्टीची जान रेखा!

रेखा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. रेखा शेवटची 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर नानी' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील रेखाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. प्रत्येकानेच रेखाच्या अभिनयाचं कौतुक केलं. अभिनेत्री सध्या फक्त इव्हेंट्समध्ये दिसून येते. रेखाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजचे आघाडीचे कलाकारही रेखाला मानतात. 

रेखाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट (Rekha Best Movies)

रेखाचा 'मुकद्दर का सिंकदर' हा चित्रपट 27 ऑक्टोबर 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'सलाम-ए-इश्क' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. रेखाचा 'उमराव जान' हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने अमीरन नामक पात्र साकारलं होतं. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. 'खूबसूरत' हा चित्रपट 25 जानेवारी 1980 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रेखाने मंजू दयाल ही भूमिका साकारली होती. रेखाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अमिताभ बच्चनसोबत अनेक चित्रपटात काम केलं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'सिलसिला' या चित्रपटातील त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. रेखाचा 'मिस्टर नटवरलाल' हा चित्रपटही चांगलाच गाजला होता. 

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan First Love : रेखा अन् जया बच्चन नव्हे; 'या' महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन; मित्रानेच केली पोलखोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget