एक्स्प्लोर

'झगा'मगा, मला बघा, प्रियंकाच्या लांबलचक ट्रेंच कोटची ट्विटरवर चर्चा

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विशेष दखल घ्यायला भाग पाडलं आहे. प्रियंकाने अमेरिकेतील एका इव्हेंटला परिधान केलेला कोट सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. मात्र सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे. राल्फ लॉरेनच्या आयकॉनिक ट्रेंच कोटवरुन प्रेरणा घेत प्रियंकाने लांबलचक कोट न्यू यॉर्कच्या मेट गालामध्ये परिधान केला होता. या कोटचं वैशिष्ट्य म्हणजे तो निव्वळ पायघोळ नाही, तर त्याहीपेक्षा लांबलचक आहे. त्यामुळेच प्रियंका पुढे चालताना मागे काही मीटर अंतरापर्यंत हा कोट अक्षरशः रस्ता झाडत येतो. सेलिब्रेटींनी घातलेला हा कोट सांभाळण्यासाठी खास एका सहाय्यकाची नेमणूक करावी लागते. फॅशन परेडमध्ये प्रियंकाचा हा इव्हनिंग गाऊन चर्चेचा किंबहुना कौतुकाचा विषय होता. मात्र तिचा हा झगा सर्वसामान्यांच्या काही पचनी पडला नाही. प्रियंकाची खिल्ली उडवण्यापासून तिच्यावरचे विनोद असोत, किंवा एकूणच सिच्युएशनल जोक्स असोत, प्रियंका ट्विटरवर काही काळ ट्रेण्डिंगमध्ये राहिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही विनोद : https://twitter.com/IamBhumikaC/status/859310719145197568 https://twitter.com/TheRobustRascal/status/859299489340837889 https://twitter.com/SirJadeja/status/859298963857559552 https://twitter.com/SirJadeja/status/859295718779084800 https://twitter.com/AksharPathak/status/859282998168047617 https://twitter.com/aj_mindspark/status/859285236005429253 https://twitter.com/ikpsgill1/status/859282233433051136 https://twitter.com/namitahanda/status/859265042969243649
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget