एक्स्प्लोर

Raveena Tondon: 'आम्ही वाघिणीच्या वाटेत आलो नाही'; वाघिणीचं फोटोशूट केल्या प्रकरणी रवीना टंडनचं स्पष्टीकरण

रवीनाचा (Raveena Tondon) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रवीना वाघिणीचे फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागा रवीनाला नोटीस पाठवणार आहे, असं म्हटलं जात आहे.

Raveena Tondon: आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी कायम कौतुकाची थाप मिळवणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tondon) यावेळी मात्र एका पोस्टमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला गेलेल्या रवीनानं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. यात ती केटी नावाच्या वाघिणीचं फोटोशूट करताना दिसत आहे. मात्र यात ती वाघिणीच्या अगदी जवळ गेल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं रवीनाला नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. रवीनासोबत सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि जीप चालकालाही नोटीस देणार असल्याची माहिती मिळते. आता रवीनानं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणारी रवीना? 

रवीना टंडननं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन स्पष्टीकरण दिलंय. 'काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवलं, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहिती असतात. वाघ राजासारखा फिरत असतो आपण केवळ मूकप्रेक्षक असतो. आपली एखादीही अचानक केलेली हालचाल त्यांना विचलीत करु शकते. आमच्या सुदैवाने आम्ही कोणतीही हालचाल केली नाही.  आम्ही शांतपणे केटी वाघिणीला पाहात राहिलो. आम्ही तिच्या वाटेत आलो नाही. यापूर्वी केटी वाघीण पर्यटकांच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.' असं रवीनानं म्हटलंय.

Raveena Tondon: 'आम्ही वाघिणीच्या वाटेत आलो नाही'; वाघिणीचं फोटोशूट केल्या प्रकरणी रवीना टंडनचं स्पष्टीकरण

Raveena Tondon: 'आम्ही वाघिणीच्या वाटेत आलो नाही'; वाघिणीचं फोटोशूट केल्या प्रकरणी रवीना टंडनचं स्पष्टीकरण

सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राच्या नियमांनुसार सफारीदरम्यान वाघ आणि जीप यांच्यात 20 मीटरचं अंतर असणं गरजेचं आहे. पण रवीनाने या नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळेच आता तिची चौकशी होणार असून तिच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं जात आहे. 

रवीनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्राचे उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी माहिती दिली की, 'रवीना ही 22 नोव्हेंबरला रवीना जंगल सफरीसाठी आली होती. वाघाचा फोटो काढण्यासाठी रवीना वाघाच्या अगदी जवळ जाऊन थांबली होती. त्यामुळे आता या प्रकरणी वाहनचालक आणि त्यावेळी कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून त्यांची चौकशी होणार आहे". 

 'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात. रवीना ही वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

 Raveena Tondon : रवीना टंडनच्या अडचणीत वाढ; वाघाच्या जवळ जाऊन व्हिडीओ शूट केल्याने तपास सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget