एक्स्प्लोर

Raveena Tandon :'हे सगळं पाहून माझं रक्त उसळलंय...', वसई प्रकरणावर रविना टंडन संतापली

Raveena Tondon Reacts On Vasai Murder Case: वसईमध्ये घडलेल्या प्रकारावर बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

Raveena Tondon Reacts On Vasai Murder Case: मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरात मंगळवारी एका प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात हत्या केली. आरोपीने मुलीच्या डोक्यावर लोखंडी पान्याने अनेक वार केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आरोपी तिच्यावर कसे वार करत आहे आणि येणारे जाणारे लोक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tondon) हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

वसई प्रकरणावर रविना टंडनने काय म्हटलं?

रवीना टंडनने एक्सवर एका मीडिया संस्थेची पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'तिथे उभे असलेले सर्व लोक तिला सहज वाचवू शकले असते... ही शरमेची बाब आहे. कोणीही पुढे आले नाही हे पाहून माझे रक्त उसळलंय. कधी कधी फक्त सावध राहिले पाहिजे. त्यात कोणतीही तीक्ष्ण वस्तू नव्हती, फक्त दोन लोकांच्या धैर्याची गरज होती. असे बदमाश खरेच भित्रे असतात. कोणताही विरोध दिसताच ते पळून जातात. असे खोटे बोलणारे खोट्याच्या मागे लपतात.                                                      


Raveena Tandon :'हे सगळं पाहून माझं रक्त उसळलंय...', वसई प्रकरणावर रविना टंडन संतापली

ब्रेकअप, सशंय अन् हत्या...  

रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून  प्रेमसंबंध होते. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केलीये. घटना जरी वसईत घडली असली तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 

मागील काही दिवसांपासून रविना टंडन

रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच रवीनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिला जमावाने घेरले होते आणि अभिनेत्रीवर रोड रेजचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात रवीना टंडन आपल्या ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून रवीना टंडनला क्लीन चिट देण्यात आली आहे.

ही बातमी वाचा : 

Vasai Crime : पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं? वसई हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचे संतप्त सवाल 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Shakti Kapoor Slams His Fake Death News: सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
सुपरस्टार लेकीच्या स्टार वडिलांच्या निधनाची पोस्ट व्हायरल; बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता चिडला, म्हणाला, 'मी जीवंत आहे, लीगल अॅक्शन घेणार'
Raja Shivaji Box Office Collection Day 7: 'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?
'राजा शिवाजी'च्या जयघोषानं हादरलं बॉक्स ऑफिस; सातव्या दिवशी पुन्हा घसघशीत कमाई, आतापर्यंतचं एकूण कलेक्शन किती?
Sarke Chunar Song Controversy Nora Fatehi Apologize: 'आता आयटम साँग करणारच नाही...'; 'सरके चुनर' गाण्याच्या वादावर नोरा फतेहीचा माफीनामा, 100 अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
'आता आयटम साँग करणारच नाही...'; 'सरके चुनर' गाण्याच्या वादावर नोरा फतेहीचा माफीनामा, 100 अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

व्हिडीओ

Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
SSC Result 2026 Exam Maharashtra: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Embed widget