एक्स्प्लोर

Rashmika Mandanna : गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि लाल साडी; 'Animal' सिनेमातील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक आऊट

Rashmika Mandanna First Look : 'अॅनिमल' या सिनेमातील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे.

Rashmika Mandanna First Look Out From Animal : 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होत होती. पण आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता या सिनेमातील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) फर्स्ट लूक आऊट झाला आहे. 

'अॅनिमल' या सिनेमात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता या सिनेमातील रश्मिकाचा लूक आऊट झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,"तुमची गीतांजली". 

View this post on Instagram
 
A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक आऊट!

'अॅनिमल' या सिनेमातील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री गीतांजलीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'अॅनिमल' सिनेमातील रश्मिकाचं फर्स्ट लूक पोस्टर खूपच खास आहे. लाल रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू असा काहीसा रश्मिकाचा लूक 'अॅनिमल' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पोस्टरमध्ये रश्मिका आनंदी दिसत आहे. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी टीझर रिलीज करण्याची तारीख जाहीर केली आहे.  येत्या 28 सप्टेंबरला या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

'अॅनिमल' हा सिनेमा आधी 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. 

'कबीर सिंह' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा 'अॅनिमल' हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. 'अॅनिमल' हा पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. हिंदीसह हा सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Animal Release Date: प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ची रिलीज डेट जाहीर, टीझर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Beed News : ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, सुरेश कुटेंच्या 1000 कोटीच्या मालमत्तेवर टाच
Embed widget