एक्स्प्लोर
वादग्रस्त जाहिरातीवर रणवीरचा माफीनामा

मुंबई : देशभरातल्या नेटीझन्सनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर अभिनेता रणवीर सिंहने जॅक आणि जॉनच्या जाहिरातीसंदर्भात माफी मागितली आहे. सध्या प्रमुख शहरांमध्ये रणवीरच्या जॅक अँड जॉनच्या जाहिरातीचे होर्डिंग्ज लागले आहेत.
'डोन्ट होल्ड बॅक, टेक युअर होम अट वर्क' अशी टॅग लाईन असलेलली ही जाहिरात आहे. त्यात रणवीर एका मिनी स्कर्ट घातलेल्या मॉडेलला घरी घेऊन जाताना दाखवण्यात आला आहे.
नेमक्या याच संकल्पनेवर देशभरातून आक्षेप घेण्यात आल्यानंतर कंपनीला जाहिरात मागे घ्यावी लागली. तर चाहत्यांचा पवित्रा पाहून रणवीरने देखील माफी मागितली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण रणवीरने दिलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















