ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर यांना अर्थ खाते मिळणारच, आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं https://tinyurl.com/yc7juyh6 5, 10 किंवा 15 कोटी कितीही रक्कम मागा,लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा, आपल्या बापाचं काय जातंय, शिरसाटांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक https://tinyurl.com/28zayz7j
2. उद्धव ठाकरेंकडे खोक्यांची कमी आहे का? एकनाथ शिंदेंवर होणाऱ्या 50 खोक्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/2mfbpkah निशिकांत दुबे मुंबईत आल्यास त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेणार,देवेंद्र फडणवीस यांची भूमिका https://tinyurl.com/ms4ea7nv मातृभाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई, देवेंद्र फडणीवासांचं वक्तव्य, हिंसाचार वाटत असेल तर मराठी भाषेसाठी हिंसाचार करणारच, आमच्यावर गोळ्या घालणार का? संजय राऊत यांचा सवाल https://tinyurl.com/bdhpskdr
3. वाशी मधील बारवर कारवाई न करण्यासाठी योगेश कदम यांना पोलीस अधिकाऱ्यांचे फोन, ते न ऐकल्यानं सावली बार प्रकरणात बदनामीचं कारस्थान रचलं, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/2vdvy8ev विधानसभेला गुहागरमध्ये माझ्या तीन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, रामदास कदमांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mrymz7t8
4. दादर कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई, जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढा पुढे सरसावले, मुंबई महापालिका आयुक्तांना धाडलं पत्र https://tinyurl.com/3fb3py9w दादर कबुतरखान्यावरील पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक, मुंबईत शांतीदूत यात्रेचं आयोजन https://tinyurl.com/mwycz8cy
5. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांचा काही तासात 'खळ-खट्याक'; मनसेकडून पनवेलमध्ये नाईट राईड डान्स बारची तोडफोड https://tinyurl.com/fxuzsdn3 राज ठाकरे, तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय होता, आम्ही कोहिनूर स्क्वेअरबद्दल बोललो तर तुमचं काय होईल; सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr6wmk45
6. मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात,बीडच्या रुग्णालयात लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली, दरवाजा तोडून बाहेर यावं लागलं https://tinyurl.com/3f5mah6a
7. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता,आम्ही हिंदू धर्माला मानणारे, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य https://tinyurl.com/476k9mub सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात, पण मुस्लीम दहशतवादी म्हणताना काय फुटते की फाटते? केशव उपाध्येंचा जितेंद्र आव्हाड अन् रोहित पवार यांना सवाल https://tinyurl.com/yc4smsws
8. डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफसह दंडाची धमकी बेअसर, भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरुच राहणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा https://tinyurl.com/3x5b5rfy 28 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान सेन्सेक्सवरील 10 पैकी 7 बड्या कंपन्यांना फटका, TCS चं 47000 कोटींचं नुकसान https://tinyurl.com/4dknm6ed
9. प्रसिद्ध कॉमेडियन,दाक्षिणात्य अभिनेते मदन बॉब यांचं निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरशी शेवटपर्यंत झुंज https://tinyurl.com/hzkymap4
10. पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रूट-ब्रुक यांची जोडी रंगात, इंग्लंडला विजयासाठी 210 धावांची आवश्यकता; तर टीम इंडिया विजयापासून 6 विकेट दूर https://tinyurl.com/msa63pxx
एबीपी माझा स्पेशल
शरद पवारांचा नातू आणि अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं, फॅमिली फोटोसेशन https://tinyurl.com/yny4ttbd
कोथरुड पोलीस ठाण्यात आक्षेपार्ह शब्द वापरत मुलींच्या छळाचा आरोप; व्हिडिओ लिंक शेअर करत सुप्रिया सुळे संतापल्या, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी https://tinyurl.com/39c976pr
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w




















