एक्स्प्लोर

जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा

बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात (Mahadev Munde Murder Case) सध्या पोलिसांकडून गोट्या गित्तेचा शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे.

बीड: धनंजय मुंडेंना संपवून त्यांच्याजागी आमदारकीचे स्वप्न वाल्मिक कराड (Walmik karad) पाहात असल्याचा दावा करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड (Jitenda Awhad) यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असे विजयसिंह बांगर म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय, असे आव्हाड यांनी म्हटले होते. वाल्मिक कराड प्रकरणावरुन सध्या बीड (beed) जिल्हा चर्चेत असून महादेव मुंडे हत्याप्रकरणावरुनही कारवाईला वेग आला आहे. विजयसिंह बांगर यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचे सांगत काही पुरावे देखील समोर आणले होते. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलीस कारवाईला वेग आला.  

बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात सध्या पोलिसांकडून गोट्या गित्तेचा शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे. शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. गोट्याने 16 जानेवारीचा जुना व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजते. परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने वाल्मिक कराड हा आपले दैवत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर, विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेत गोट्या गित्तेने मुंबईत रेकी केल्याचा दावा केला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, गोट्या गित्ते हा सायको किलर विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे. परळीतील बहुतांश हत्याकांडात त्याचा हात असून महादेव मुंडे यांच्या हत्याकांडात तो संशयित आहे. मात्र, परळी पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. बीड आणि परळी पोलिसांनी तात्काळ गोट्या गित्तेला अटक केली पाहिजे. कारण, व्हिडिओ व्हायरल करून लोकप्रतिनिधीना हा धमकावत आहे, असे विजयसिंह बांगर यांनी म्हटले.  

वाल्मिक कराडच्या भक्तांची किर्तन ऐकण्याची वेळ सर्वसामान्य जनता आणि पोलिसांवर आली आहे. पंकज कुमावत एसआयटी प्रमुख आहेत, अपेक्षा आहे ते वाल्मिक कराडच्या मुलाला आणि गोट्या गित्तेला अटक करतील. सर्वसामान्य जनतेत गोट्या गीतेची दहशत आहे, आता एखाद्या लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याची हत्या करण्याची वाट पाहायची का? असा सवाल देखील बांगर यांनी उपस्थित केला. तसेच, गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती. त्यामुळे तांदळे आणि गित्ते सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी बांगर यांच्याकडून आज पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले,मला धमकी 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय. वाल्मिक कराडचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू आंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर महाजन याने गित्तेलाही वाचवण्याचे काम केले आहे. गित्ते हा नामचीन गुंड आहे, मी त्याला घाबरणार मी नाही. महादेव मुंडे याच्या खून प्रकरणात देखील मुख्य सूत्रधार तोच होता, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर, बांगर यांनी ही माहिती दिली.  

हेही वाचा

सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget