एक्स्प्लोर

Mrs Chatterjee VS Norway : राणी मुखर्जीचा 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; जाणून घ्या कलेक्शन...

Mrs Chatterjee Vs Norway : 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Mrs Chatterjee Vs Norway Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची (Rani Mukerji) मुख्य भूमिका असलेला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee Vs Norway) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. 

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमातील राणी मुखर्जीच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या सिनेमात राणीने सागरिका चक्रवर्तीची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलांचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढणारी सागरिका आहे. सिनेमाची कथा आणि राणीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. 

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'च्या कमाईबद्दल जाणून घ्या... (Mrs Chatterjee VS Norway Box Office Collection)

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशा हा सिनेमा 535 स्क्रीवर दाखवण्यात आला असून या सिनेमाने 1.27 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

तगडी स्टारकास्ट असलेला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' (Mrs Chatterjee VS Norway Star Cast)

आशिमा छिब्बरने 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राणी मुखर्जीसह नीना गुप्ता आणि जिम सरभदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर अनिर्बान भट्टाचार्यने या सिनेमात राणीच्या पतीची भूमिका साकारली आहे. 

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या सिनेमाचं कथानक काय? (Mrs Chatterjee VS Norway Story)

'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'ची कथा एका भारतीय जोडप्याची आहे, जे नॉर्वेला गेले. तिथेच ते आपल्या मुलांचे पालन पोषण करत होते. नॉर्वेमध्ये राहणाऱ्या भारतीय जोडप्याच्या मुलांना चाईल्ड वेलफेअरमधील लोक आपल्यासोबत घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी सागरिका भट्टाचार्य कशी लढते हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 

संबंधित बातम्या

Mrs Chatterjee Vs Norway Review : फर्स्ट हाफ बोरिंग पण सेकेंड हाफ जबरदस्त; राणी मुखर्जीचा दमदार अभिनय असलेला 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' कसा आहे? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 11 PM 21ऑगस्ट 2024Ambernath Accident : अंबरनाथमध्ये ठरवून कारनं धडक देण्यामागचं कारण समोरNashik Crime Special Report : शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकेनं विद्यार्थ्यांना दिली हत्येची सुपारीBadlapur Politics Special Report:बदलापुरात उद्रेक राज्यभर आंदोलनं,तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Embed widget