एक्स्प्लोर

दीपिका पदुकोणसाठी रणबीर कपूरने केले होते सुपरस्टारकडे दुर्लक्ष  

Deepika Padukone : दीपिकासोबतच्या नात्यादरम्यान रणबीर कपूर खूप सकारात्मक होता. एकेकाळी त्याने दीपिकासाठी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारकडेही दुर्लक्ष केले होते.

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहेत. दीपिका आणि रणबीर यांचे वैयक्तिक आयुष्य आजही चर्चेत आहे. रणबीर आणि दीपिकाच्या नात्याचा शेवट काहीही झाला असला तरी आजही त्यांचे चाहते आहेत. रणबीर कपूर दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो नेहमीच तिच्यासोबत असायचा. अलीकडेच अशा बातम्याही समोर आल्या आहेत की, रणबीर कपूरने दीपिकासाठी बॉलिवूडमधील एका मोठ्या स्टारकडे दुर्लक्ष केलं आहे.  

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकासोबतच्या नात्यादरम्यान रणबीर कपूर खूप सकारात्मक होता. एकेकाळी त्याने दीपिकासाठी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारकडेही दुर्लक्ष केले होते. आज तकच्या रिपोर्टनुसार, दीपिका अक्षय कुमारसोबत 'चांदनी चौक टू चायना' या चित्रपटासाठी बँकॉकमध्ये शूटिंग करत होती, त्यावेळी रणबीर अक्षयवर खूप जळत होता. आज तक आणि खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने शूटिंगदरम्यान अक्षय कुमारकडे दुर्लक्ष केले होते.

 रणबीर आणि दीपिका एकेकांना डेट करत असताना रणबीरचे दीपिकाचा जुना बॉयफ्रेंड निहार पांडेसोबत रस्त्यात भांडण झालं होतं. रणबीर कपूर पॉझिटिव्ह असण्याचे असे अनेक किस्से समोर आले आहेत. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एकत्र आले आणि नंतर दोघांनी लग्न केले. त्याचवेळी रणबीर कपूर आता अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक कार्यक्रमांना रणबीर आणि आलिया एकत्र हजेरी लावत असतात. त्यामुळे या दोघंमधील प्रेम आता चाहत्यांपासून लपून राहिले आहे. आलियानेही आपल्या नात्यावर अनेक वेळा मजेशीर उत्तरे देत ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget