एक्स्प्लोर

Alia Bhatt : रणबीर कपूरला कसा वाटला गंगूबाई काठियावाडी? आलियाने दिले उत्तर  

Alia Bhatt : गंगूबाई काठियावाडी पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. परंतु, रणबीर कपूरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? याचे उत्तर चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. परंतु, रणबीर कपूरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? याचे उत्तर चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. आलियाने स्वत: या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. 

 गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वजण आलियाचे कौतुक करत आहेत. आलियाने या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी एकटीने उचलली होती आणि त्यासाठी तिने सर्व शक्ती पणाला लावली होती. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलियाच्या कुटुंबानेही थिएटरमध्ये पाहिला असून आलियाचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे. परंतु, यावर बॉयफ्रेंड रणबीर कपूरची कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत समोर आलेली नाही. विशेष म्हणजे रणबीर कपूर सोशल मीडियावरही नाही. त्यामुळे चाहते त्याला विचारूही शकत नाहीत. अशा परिस्थितीत रणबीरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? असा प्रश्न आलिया भट्टला वारंवार विचारला जात आहे. नुकतेच माध्यमांसोबत बोलताना हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला त्यावेळी आलियाने यावर धक्कादायक उत्तर दिले आहे.
 
रणबीर कपूरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? या प्रश्नाचे उत्तर देताना आलियाने सांगितले की, रणबीरने चित्रपट पाहिला आहे आणि सर्वांना रणबीरचे उत्तर हवे आहे. परंतु, तो सोशल मीडियावर नाही, त्यामुळे आलिया त्याला किमान तिच्या चित्रपटाबद्दल काहीतरी बोलायला लावत आहे. जेणेकरुन चाहत्यांना त्याचे उत्तर मिळू शकेल.

रणबीर कपूरने आलियाच्या चित्रपटाबद्दल आतापर्यंत काहीही सांगितले नाही. परंतु सासू नीतू सिंग यांनी आलियाचे तोंडभरून कौतुक केले आहे.  चित्रपट पाहिल्यानंतर नीतू सिंह यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले  होते. या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले होते की, 'पाहा आलियाने षटकार मारला आहे.'

महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Dasara Melava : शिवसेना भवनाजवळ उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणुन बॅनर्सABP Majha Headlines : 10 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 न्यूज :  10 AM :12 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaManoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget