एक्स्प्लोर

तुला फक्त दिवाळीतच अस्थमा होतो का? सिगारेट ओढणाऱ्या प्रियांका चोप्राला नेटकऱ्यांचा सवाल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने 18 जुलै रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने प्रियांकाचा पती निक जोनास याने एक मोठी पार्टी दिली. या पार्टीदरम्यानचे प्रियांकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने 18 जुलै रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने प्रियांकाचा पती निक जोनास याने एक मोठी पार्टी दिली. या पार्टीदरम्यानचे प्रियांकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून नेटीझन्स प्रियांकावर संतापले आहेत. त्यामुळे नेटीझन्सनी प्रियांकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पार्टीमध्ये जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये प्रियांका सिगारेट ओढत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रियांकासोबत तिची आईदेखील सिगारचे झुरके मारत आहे. मागील दिवाळीमध्ये प्रियांकाने सर्व भारतीयांना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करत असताना प्रियांकाने तिला अस्थमा असल्याचे कारण दिले होते. परंतु कालपर्यंत आपल्याला अस्थमा आहे, असं म्हणणारी प्रियांका आज सिगारेट ओढताना दिसली. त्यामुळे तिला नेटीझन्स ढोंगी म्हणू लागले आहेत. कालपर्यंत लोकांना फटाके वाजवू नका, त्याने वायू प्रदूषण होतं म्हणणारी प्रियाका आज स्वतः सिगारेटचे झुरके मारताना दिसत आहे. त्यामुळे तिचा अस्थमा हा केवळ दिवाळीपुरता मर्यादित होता का? असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.  प्रियांका चोप्रा आई होणार?  यापुढे आम्हाला अक्कल शिकवू नकोस, अशा शब्दांत अनेकांनी तिला फैलावर घेतले. तर काहींनी अस्थमा असलेली व्यक्ती सिगारेट कशी ओढू शकते? अस्थमा फक्त दिवाळीतच होतो का? तू अशी दुटप्पी आणि खोटं कशी वागू शकतेस? असे सवाल प्रियंकाला विचारले आहेत. विशेष म्हणजे दिवाळीमध्ये जेव्हा प्रियांकाने फटाके वाजवू नका असे आवाहन करताना जो व्हिडीओ शेअर केला होता, तेव्हा काही नेटीझन्सनी तिच्या सिगारेट पिण्यावरुन तिला प्रश्न केले होते, तेव्हा नेटीझन्सना ती म्हणाली होती की, धुम्रपान करणे हे खूप वाईट असतं, अत्यंत घाणेरडं असतं. व्हिडीओ आणि मजेशी ट्वीट्स पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Embed widget