एक्स्प्लोर

Priyanka Chopra आणि Nick Jonasचा 'या' कारणामुळे घटस्फोट? चर्चांना उधाण

Priyanka Chopra Husband Nick Jonas Health : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घटस्फोटाच्या सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यातच आता निकला असलेल्या गंभीर आजाराच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.

Priyanka Chopra Husband Nick Jonas Health : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. प्रियंका चोप्रानं पती निक जोनसचं नाव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर प्रियंका आणि निक वेगळे होणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच निक जोनसनं त्याल्या असणाऱ्या गंभीर आजाराबाबत माहिती दिली होती. या गंभीर आजाराचा उपाय डॉक्टरांकडेही नाही, असंदेखील त्यानं सांगितलं होतं. त्यामुळे प्रियंका आणि निक याच कारणामुळे वेगळे तर नाही होणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. 

निक जोनसनं डायबिटीज मंथमध्ये (Diabetes Month) इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्याला मधुमेह असल्याचा खुलासा केला होता. निक जोनसने आपण वयाच्या 16व्या वर्षापासून मधुमेहग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. निकला टाईप-1 डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे. त्याची पत्नी प्रियंका चोप्रानंही या गंभीर आजारासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना सागितलं होतं.

मधुमेह आजारासंबंधित जागरुकता पसरवण्यासाठी निकनं आपल्या आजाराबाबत सांगण्याचं ठरवलं आहे. अमेरिकन सिंगर असलेल्या निकनं आपल्या अनुभवांबाबत सांगताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्याचं म्हटलं. मात्र, हळूहळू या सर्व गोष्टींना हाताळण्याची सवय झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर आता निक एक दर्जेदार आयुष्य जगतोय.

मीडिया रिपोर्टनुसार, निक जोनसला असलेल्या टाईप 1 डायबिटीजमुळे त्याच्यावर कोमामध्ये जाण्याची वेळ आली होती. निक मागील 16 वर्षांपासून या आजारासोबत दोन हात करत आहे. पत्नी प्रियंकानं या आजारासोबत लढण्यात मोठी मदत केल्याचंही निकनं सांगितलं.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget