एक्स्प्लोर

Priyanka Chopra : 'देसी गर्ल'ची लेक पहिल्यांदाच येणार आजोळी; प्रियांका चोप्राने दिली माहिती

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे. बोर्डिंग पासचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Priyanka Chopra comes back to India : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. लग्नानंतर प्रियांका नवऱ्यासोबत म्हणजेच निक जोनससह लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली. आता तीन वर्षानंतर प्रियांका आपल्या लेकीसोबत भारतात येत आहे. 

प्रियांका पहिल्यांदा लेकीला घेऊन भारतात येणार असल्याने तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. सोशल मीडियावर बोर्डिंग पासचे फोटो शेअर करत प्रियांकाने चाहत्यांना माहिती दिली आहे. तीन वर्षांनी भारतात येण्यासाठी प्रियांका खूप उत्सुक आहे. 

प्रियांकाने शेअर केला बोर्डिंग पासचा फोटो

प्रियांकाने सोशल मीडियावर बोर्डिंग पासचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"अखेर तीन वर्षांनी घरी जात आहे". कोरोनानंतर प्रियांका पहिल्यांदाच भारतात येत आहे. 

Priyanka Chopra : 'देसी गर्ल'ची लेक पहिल्यांदाच येणार आजोळी; प्रियांका चोप्राने दिली माहिती

प्रियांकाने लेकीसोबत पहिल्यांदा सेलिब्रेट केली दिवाळी

प्रियांका आणि निक जोनस डिसेंबर 2018 साली लग्नबंधनात अडकले आहेत. तसेच प्रियांका आणि निकला मालती नावाची गोंडस मुलगी आहे. प्रियांका परदेशात राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यासंबंधीत प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्रियांका लेकीसोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसून आली. सेलिब्रेशनचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राचे आगामी सिनेमे

प्रियांका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. प्रियांकाचे दोन हॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. यात 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एंडिंग थिंग्स' या सिनेमांचा समावेश आहे. तसेच 'जी ले जरा' हा बॉलिवूड सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 

संबंधित बातम्या

PHOTO: प्रियांका चोप्रा मालतीसोबत घालवतीये क्वालिटी टाइम, पाहा क्यूट फोटो!

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget