एक्स्प्लोर

Prabhas House Rent : कोट्यवधींची संपत्ती, पण नव्या शहरात मात्र भाड्यानं राहणार 'बाहुबली'; एका दिवसाचं भाडं किती?

Prabhas London House Rent : भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक असलेला अभिनेता प्रभास हा सध्या भाड्याच्या घरात वास्तव्य करत आहे.

Prabhas London House Rent : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या बहुप्रतिक्षीत चित्रपट आ 'कल्की 2898 AD' मुळे (Kalki 2898 AD) चर्चेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. त्यामुळे सुपरस्टार प्रभासने लंडनमध्ये एक घर भाडे तत्वावर घेतले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर आराम करण्यासाठी प्रभास या घरात येतो. 

लंडनमध्ये भाडेतत्वावरील घरात राहतोय प्रभास

प्रभासने लंडनमध्ये भाडे तत्वावर घेतलेले घर हे लॅव्हिश आहे.  लंडनमधील या आलिशान घरात राहण्यासाठी प्रभास लाखो खर्च करत आहेत. बॉलिवूड लाईफने दिलेल्या एका वृ्त्तानुसार, प्रभास दरमहा 60 लाख रुपयांचे  भाडे देत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये प्रभासचा समावेश होतो. प्रभासची जीवनशैलीदेखील लॅव्हिश आहे. एका वृत्तानुसार,  अभिनेता हैदराबादमध्ये एका आलिशान घरात राहतो. ज्याची किंमत 65 कोटी रुपये आहे. सुपरस्टार प्रभास हा जवळपास 215 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. 

प्रभासला लक्झरी कारचाही शौक आहे. त्याच्याकडे Range Rover Sports, Audi A6, BMW 7 Series सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

या चित्रपटांमध्ये  झळकणार आहे प्रभास...

प्रभास सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. 'सालार'च्या सुपरहिटनंतर आता 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून आपली जादू रुपेरी पडद्यावर दाखवण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

याशिवाय प्रभास 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. 500 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये दाखल होऊ शकतो. प्रभास लवकरच 'राजा डिलक्स' या हॉरर कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP MajhaMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचं खातेवाटप जाहीर, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल ABP MajhaDeepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP MajhaEVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Embed widget