एक्स्प्लोर

Parineeti-Raghav Wedding: लग्नघटिका समीप आली! राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा उदयपूरमध्ये दाखल

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती  आणि राघव चढ्ढा यांचे उदयपूर येथील विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: आम आदमी पक्षाचे   राघव चढ्ढा    (Raghav Chadha) आणि अभिनेत्री    परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) शुक्रवारी (22 सप्टेंबर) सकाळी उदयपूरला (Udaipur) त्यांच्या लग्न समारंभासाठी पोहोचले. राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्न सोहळा उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये होणार आहे. नुकतेच परिणीती  आणि राघव चढ्ढा यांचे उदयपूर येथील विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

ब्लॅक कलरचा टीशर्ट, ब्लू जिन्स आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये राघव चढ्ढा हे उदयपूरच्या विमानतळावर स्पॉट झाले. त्यानंतर परिणीती ही रेड कलरचा आऊटफिट, मोकळे केस, डोळ्यावर गॉगल अशा कॅज्युअल लूकमध्ये उदयपूरच्या विमानतळावर आली. विमानतळावर दोघांचे स्वागत ढोल वाजवून करण्यात आले. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबासाठी दिल्लीत एका सुफी नाइटचे देखील आयोजन केले होते. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे कार्यक्रम 23-24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या  लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.ज्यावर मोठ्या अक्षरात, सोनारी रंगात, स्टायलिश अंदाजात परिणीती आणि राघव यांची नावे लिहिलेली दिसले.

'द लीला पॅलेस'मध्ये पार पडणार लग्न सोहळा

परिणीती आणि राघव यांचे लग्न राजस्थानमध्ये शाही पद्धतीनं होणार आहे.  24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये दोघेही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस सुरु असणार आहेत.  चंदीगड येथील ताज हॉटेलमध्ये  30 सप्टेंबर रोजी  परिणीती आणि राघव यांची रिसेप्शन पार्टी होणार आहे.

 राघव चड्ढा  आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा दिल्लीमध्ये 13 मे 2023 रोजी  पार पडला. त्यांच्या  साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या   साखरपुड्याला  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी हजेरी लावली. राघव चड्ढा  आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

इतर महत्वाच्या बातम्या:

Parineeti Chopra and Raghav Chadha: उदयपूरमध्ये परिणीती, राघव यांचं शुभमंगल; थाटामाटात पार पडणार शाही विवाहसोहळा; कशी असेल वेडिंग थीम, रिसेप्शन अन् व्हेन्यू?

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget