एक्स्प्लोर

Oscar Nominations 2023 Live : थोड्याच वेळात सुरू होणार 'ऑस्कर नामांकन 2023'; सर्व अपडेट्स एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Key Events
Oscar Nominations 2023 Live Oscar Nominations 2023 will start See all updates related to Oscar in one click! Oscar Nominations 2023 Live : थोड्याच वेळात सुरू होणार 'ऑस्कर नामांकन 2023'; सर्व अपडेट्स एका क्लिकवर!
oscar 2023

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

सुप्रिया सुळे म्हणतात, 'मिर्झापूर प्रचंड आवडली अन् कालिनभैय्याला थेट फोनच लावला'; पंकज त्रिपाठी म्हणाला, 'मी बारामतीला...'

Supriya Sule Mirzapur Web Series : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांना अलिकडे आवडलेल्या वेबसीरिजबद्दल माहिती दिली आहे.  एका youtuber ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, मिर्झापूर (Mirzapur Web Series) माझी अलिकडच्या काळातील सर्वात आवडलेली. मी ही सिरीज पाहिल्यानंतर कालिन भैय्या पंकज त्रिपाठींना (Pankaj Tripathi) फोन केला. मला अनुप्रिया पटेलनं त्यांचा नंबर दिला. मी त्यांची फॅन असल्याचं सांगितलं. कालिन भैय्याचं पात्र मला खूप आवडलं असल्याचं मी त्यांना सांगितलं. मला पंकज त्रिपाठींनी सांगितलं की, मी बारामती, सातारा, फलटण या भागात फिरलो आहे.  आम्ही खूप वेळ बोललो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमर अकबर अॅंथोनी ही देखील आवडती फिल्म असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Marathi Movies : मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली! 'वेड' अन् 'वाळवी'वर उमटली प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर...

Ved Vaalvi Marathi Movies In Theater : बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या 'वेड' (Ved) आणि 'वाळवी' (Vaalvi) हे दोन सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. कोरोनानंतर दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत कमाईच्या बाबतीतदेखील उजवे ठरले आहेत.रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन चार आठवडे झाले असून या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आतापर्यंत या सिनेमाने 55.22 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि सुबोध भावेच्या (Subodh Bhave) 'वाळवी'लादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

KL Rahul Athiya Shetty Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं शुभमंगल सावधान, खंडाळ्यातील फार्महाऊसवर पार पडला विवाह सोहळा

KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी लग्न केलं आहे. 

100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार!

अथिया आणि केएल राहुल (KL Rahul Athiya Shetty Wedding) फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. लग्नानंतर केएल आणि अथियाने मनोरंजन आणि क्रिकेटविश्वातील मंडळींसाठी खास भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. यात रिसेप्शनला अनेक उद्योगपती आणि राजकारणीदेखील उपस्थित राहणार आहेत.

19:19 PM (IST)  •  24 Jan 2023

Oscar Nominations 2023 : ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला र्वोत्कृष्ट संगीत (ओरिजनल स्कोअर) नामांकन जाहीर!

Oscar Nominations 2023 : 'ऑस्कर नामांकन 2023' मध्ये संगीत (ओरिजनल स्कोअर) या कॅटेगरीत राजामौलींच्या 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजनल स्कोअर) या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. 

19:01 PM (IST)  •  24 Jan 2023

Oscar Nominations 2023 Live : 'ऑस्कर नामांकन 2023'ला सुरुवात

Oscar Nominations 2023 Live : 'ऑस्कर नामांकन 2023'ला दणक्यात सुरुवात झाली आहे. 

 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
Vijay Verma On Salman Khan: 'सलमाननं लग्न केलं, तर मीसुद्धा करणार...'; स्ट्रगल करुन टॉपवर पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता थेट भाईजानच्या लग्नावर बोलला
'सलमाननं लग्न केलं, तर मीसुद्धा करणार...'; स्ट्रगल करुन टॉपवर पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता थेट भाईजानच्या लग्नावर बोलला
Allu Arvind Advice Mrunal Thakur: 'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; अल्लू अर्जनुच्या वडिलांचा मराठमोळ्या अभिनेत्रीला सल्ला
'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; अल्लू अर्जनुच्या वडिलांचा मराठमोळ्या अभिनेत्रीला सल्ला
Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?
कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget