एक्स्प्लोर

Sarla Ek Koti : पत्ते, दारूचा गुत्ता अन् सिगरेट...; ओंकार भोजनेचा 'सरला एक कोटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Onkar Bhojane : 'सरला एक कोटी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Onkar Bhojane On Sarla Ek Koti : आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने (Onkar Bhojane) आता एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. ओंकारची मुख्य भूमिका असलेला 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti) या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. 

20 जानेवारीला 'सरला एक कोटी' होणार प्रदर्शित

'सरला एक कोटी' या सिनेमाच्या पोस्टरमध्ये ओंकारचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा सिनेमा नक्की काय आहे आणि ओंकारची त्यात काय भूमिका असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 'सरला एक कोटी' हा सिनेमा येत्या 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सिंधुविजय सुपेकर यांनी केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

'सरला एक कोटी' या नावातच या सिनेमाचं वेगळेपण आहे. ओंकारच्या या पोस्टरमध्ये तो पैसे लाऊन पत्ते खेळताना दिसतोय, समोर सिगरेटची थोटकं आणी दारूची बाटली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला ओंकार एक बिधनास्त लूक देताना दिसतो आहे.

पोस्टरवर 'जो नशिबालाही डावावर लावतो तोच खरा गॅम्बलर' असे लिहिण्यात आले आहे. पत्ते, दारूचा गुत्ता, सिगरेट, बिनधास्त हावभाव अशा सगळ्या गोष्टी आणि चित्रपटाचं नाव 'सरला एक कोटी' असल्याने सिनेमाचा विषय नक्की काय, त्याची कथा काय आणि हे सगळं कधी उलगडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यातही ओंकारचं हे पोस्टर बघून अनेकांच्या मनात प्रश्न पडला आहे की सिनेमाच्या नावात असलेली 'सरला' कुठंय?

संबंधित बातम्या

Trp : प्राइम टाइम संगे चाले टीआरपीचा खेळ; कसं ठरतं TRP चं गणित? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Marathwada Water Issue Special Report :  मराठवाड्यातील पाणी प्रश्न ऐरणीवर; मार्चमध्येच पाणीटंचाईTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  11 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsena Candidate List : शिंदेच्या शिवसेनेची यादी जाहीर; आठपैकी सात जागांवर खासदारांना पुन्हा संधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Embed widget