एक्स्प्लोर

OMG 2 Box Office Collection Day 3:  अक्षयच्या ओएमजी-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; तीन दिवसात केली एवढी कमाई

OMG 2 Box Office Collection Day 3: जाणून घेऊयात अक्षय कुमारच्या OMG 2 या चित्रपटाचं तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

OMG 2 Box Office Collection Day 3:  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असल्याचं बघायला मिळत आहे. विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत असल्याचं पहायला मिळत आहे. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सनी देओलच्या (Sunny Deol) गदर 2 (Gadar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तसेच अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) OMG 2 हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. जाणून घेऊयात  अक्षय कुमारच्या OMG 2 या चित्रपटाचं तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

ओएमजी-2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षयच्या ओएमजी-2 या चित्रपटनं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (11 ऑगस्ट)  10 कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी (12 ऑगस्ट) या चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली. आता रविवारी (13 ऑगस्ट) या चित्रपटाची कमाई 18 कोटींवर पोहोचली आहे. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 15% वाढ झाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ओएमजी-2 या चित्रपटाची सनी देओलच्या गदर-2 या चित्रपटाबरोबर बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.  हे दोन्ही चित्रपट 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतील, असा अंदाज लावला जात आहे.  

'OMG 2' हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार,यामी गौतम  आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी कांती शरण मुद्गल यांची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकरी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 

ओएमजी-2 हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या ओएमजी या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ओएमजी या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता ओएमजी-2 या चित्रपटाचं देखील अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर  आणि ट्रेलर रिलीज झाला होता. या टीझर आणि ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

OMG 2 New Promo: 'आग लगा दूंगा पूरे शहर को...'; ओएमजी- 2 मधील अक्षयचा व्हिडीओ व्हायरल

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget