एक्स्प्लोर

Pushpa : फ्लॉवर नाही 'पुष्पा 2' फायर बनणार! निर्मात्यांनी बदलली अल्लू अर्जुनच्या चित्रपटची स्क्रिप्ट

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pushpa : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa) सिनेमा प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले असले तरी आजही या सिनेमाची लोकप्रियता कायम आहे. या सिनेमाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येदेखील चांगली कमाई केली आहे. सोशल मीडियावरदेखील या सिनेमातील गाण्यांचा आणि डायलॉगचा बोलबाला आहे. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पुष्पाचे निर्माते या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करू शकतात. 'पुष्पा 2' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी भाषेतील प्रेक्षकांना टार्गेट करण्यात येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिनेमाचे नाव 'पुष्पा द रुल' असे असणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'पुष्पा' सिनेमाचा पहिला भाग 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तर दुसरा भाग या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा'चा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला कसा होईल यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. 

संबंधित बातम्या

Dasvi : तुरुंगात अभ्यास करणं हा माझा शैक्षणिक हक्क! अभिषेक बच्चनचा 'दसवीं' सिनेमा नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

The Kashmir Files Box Office Collection Day 3: ‘द काश्मीर फाईल्स’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, तिसऱ्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Sarsenapati Hambirrao Release Date : ठरलं! प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget