एक्स्प्लोर

Sarsenapati Hambirrao Release Date : ठरलं! प्रविण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Sarsenapati Hambirrao Movie : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे जाहीर कौतुक केले होते.

Sarsenapati Hambirrao Movie : ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

पाहा पोस्ट :

‘बाहुबली’नेही केलेय कौतुक!

या चित्रपटाच्या टीझरला ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली होती. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे जाहीर कौतुक केले होते. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले. ‘बाहुबली’ला देखील या चित्रपटची उत्सुकता आहे.

गश्मिर महाजनी साकारणार महाराजांची भूमिका!

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसते आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा ‘चेहरा’ समोर आला होता. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, स्वतः प्रविण तरडे हे ‘सरसेनापती हंबीरराव’ साकारणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार, युवकांचे विचार अपेक्षा समजून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
महाराष्ट्रात लवकरच सुधारित युवा धोरण, नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले धोरण आखले जाणार
Nalasopara : प्लॅस्टिकच्या पोत्यात एका महिन्याच्या चिमुकलीला कोंबलं, जुन्या खाडी पुलाखाली सोडून दिलं, रडण्याच्या आवाज आला अन्...
प्लॅस्टिकच्या पोत्यात एका महिन्याच्या चिमुकलीला कोंबलं, जुन्या खाडी पुलाखाली सोडून दिलं, रडण्याच्या आवाज आला अन्...
मिठागरांच्या जमिनावरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली विरोधातील याचिका
मिठागरांच्या जमिनावरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली विरोधातील याचिका
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : ठाकरे गटासाठी राज इन, मविआ आऊट? ठाकरेंना आता काँग्रेस नकोशी झालीये?
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 10 जुलै 2025
Dhangar Student Scheme : धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेत घोळ, ABP माझाकडून पोलखोल Special Report
Nishikant Dubey : मुंबईचं मीठ खाऊन महाराष्ट्रावर गरळ,पुन्हा बरळले, वादात अडकले Special Report
Sanjay Shirsat IT Notice : संपत्तीत तफावत, नोटीसची आफत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार, युवकांचे विचार अपेक्षा समजून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
महाराष्ट्रात लवकरच सुधारित युवा धोरण, नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले धोरण आखले जाणार
Nalasopara : प्लॅस्टिकच्या पोत्यात एका महिन्याच्या चिमुकलीला कोंबलं, जुन्या खाडी पुलाखाली सोडून दिलं, रडण्याच्या आवाज आला अन्...
प्लॅस्टिकच्या पोत्यात एका महिन्याच्या चिमुकलीला कोंबलं, जुन्या खाडी पुलाखाली सोडून दिलं, रडण्याच्या आवाज आला अन्...
मिठागरांच्या जमिनावरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली विरोधातील याचिका
मिठागरांच्या जमिनावरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली विरोधातील याचिका
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
पंढरीची वारी करुन आले, नातवाला बागेत घेऊन जाताना आजोबांचा अपघाती मृत्यू; चिमुकला गंभीर जखमी
Maharashtra : मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल
रिल्ससाठीचा स्टंट अंगलट आला, चारचाकी गाडीसह युवक 300 फूट दरीत कोसळला; व्हिडिओ व्हायरल
LIC : केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
केंद्र सरकार एलआयसीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत, अपडेट येताच शेअरमध्ये मोठी घसरण
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठीची ती अट रद्द, बैठकीत निर्णय; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget