एक्स्प्लोर

Pakistani Actress on Bollywood Actors : 'भारतीय कलाकारही आम्हाला घाबरतात', पाकिस्तानी अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य; तिन्ही खानवरही केले गंभीर आरोप

Pakistani Actress on Bollywood Actors : पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खान हिने बॉलीवूडच्या तिन्ही खानविरोधात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Pakistani Actress on Bollywood Actors : पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री नादिया खान (Nadiya Khan) हीचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. या अभिनेत्रीने बॉलीवूडच्या तिन्ही खानवर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे. आमिर खान (Amir Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच लोकांनी पाकिस्तानी कलाकारांना बॅन केल्याचा दावा देखील या अभिनेत्रीने केला आहे. नादियाने नुकतीच पाकिस्तानी कार्यक्रम क्या ड्रामा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

नादियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान त्यांना पाकिस्तानी कलाकार इनसिक्युअर वाटतात असं देखील नादियाने यावेळी म्हटलं. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या शोमध्ये नादियाने बॉलीवूडच्या तिन्ही खानवरही काही गंभीर आरोप केले आहेत. 

नादियाने काय म्हटलं?

हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बरीच पसंती मिळाली. त्यामुळे तिथल्या टॉपच्या कलाकारांना भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी राजकीयविषय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि इथल्या कलाकारांना बॅन केलं. तिथल्या फक्त राजकीय नेत्यांना आमची भीती नाही वाटत तर तिथले कलाकार देखील आम्हाला घाबरतात. ते आमच्या टॅलेंटला इतके घाबरले की त्यांनी आम्हाला सरळ बॅन केलं, असं वादग्रस्त व्यक्तव्य अभिनेत्रीनं केलं आहे. यावेळी नादियाने बॉलीवूडच्या तिन्ही खानचा उल्लेख देखील केला. 

भारतीयांना देखील पाकिस्तानी कलाकारांचं काम आवडतंय. आपल्या दिग्दर्शकांना देखील त्यांचं काम आंतररष्ट्रीय स्तरावर पोहचवायचं आहे. पण भारतीय कलाकारांना हे होऊ द्यायचं नाही. त्यांना माहितेय हे कलाकार किती चोख काम करतात, त्यांची उर्दू अप्रतिम आहे म्हणून ते घाबरले आणि त्यांनी आम्हाला बॅन केलं, असंही नादियानं म्हटलं. दरम्यान नादियाच्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nadia Khan (@outstylewithnadia)

ही बातमी वाचा : 

Marathi Actors in Politics : लोकसभेच्या वातावरणात मराठी कलाकार राजकारणातील एन्ट्रीचा मुहूर्त साधणार? उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'या' अभिनेत्यांची चाचपणी सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget