एक्स्प्लोर

Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात चाहत्यांची तुडुंब गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे फोन चोरीला; जितेंद्र आव्हाडांनी मानले आभार

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाचा विजेता मुनव्वर फारुकीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मुंब्र्यात तुडुंब गर्दी केली होती. दरम्यान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अभिनेत्याचे आभार मानले.

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui Reached Mumbra : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचा विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) विजेता ठरला. मुनव्वरचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी नुकतचं मुंब्र्यात चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली होती. दरम्यान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अभिनेत्याचे आभार मानले. 

'बिग बॉस 17' संपलं असलं तरी मुनव्वरची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सध्या तो चाहत्यांच्या संपर्कात येत आहे. नुकतचं मुंब्र्यात मुनव्वरचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच अनेकांचे फोनही चोरीला गेले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जितेंद्र आव्हाड यांनी मुनव्वरचे आभार का मानले?  

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनव्वरचे आभार मानले आहेत. थँक्यू म्हणत त्यांनी मुनव्वरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मुंब्र्यातील लोकांना मुनव्वरला भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे आव्हाडांनी त्याला बोलावलं. दरम्यान विनोदविराला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. विनंतीला मान देत मुनव्वर मुंब्र्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी मुनव्वरचे आभार मानले.

'डोंगरी का शेर' नेहमीच असतो चर्चेत!

'बिग बॉस 17' जिंकल्यानंतर मुनव्वर ट्रॉफी घेऊन डोंगरीत गेला होता. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. 'डोंगरी का शेर' म्हणून तो लोकप्रिय आहे. 'बिग बॉस 17' जिंकल्यानंतर त्याला 50 लाख रुपये आणि एक आलिशान कार बक्षीस म्हणून मिळाली होती. 

कोण आहे मुनव्वर फारुकी? (Who is Munawar Faruqui)

मुनव्वर फारुकी हा लोकप्रिय विनोदवीर, रॅपर आणि गायक आहे. 'बिग बॉस 17' आधी कंगना रणौतच्या लॉकअप या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. मुनव्वर व्हायसायिक कामांसह खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. गरीबी पाहिलेला मुनव्वर आज कोट्यवधींचा मालक आहे. विनोदवीराच्या आगामी कार्यक्रमांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. 'बिग बॉस 17'चा विजेता झालेल्या मुनव्वरवर अजूनही शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे.

संबंधित बातम्या

Munawar Faruqui : डोंगरीतील चाहत्यांच्या गर्दीबाबत मुन्नवर फारुकीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'Shaky Shaky'नं धुमाकूळ घातला, आता 'Bangles'नं वेड लावलं; संजू राठोडचं नवं कोरं गाणं रिलीज, ट्रेंडी गाणं ऐकाच
'Shaky Shaky'नं धुमाकूळ घातला, आता 'Bangles'नं वेड लावलं; संजू राठोडचं नवं कोरं गाणं रिलीज, ट्रेंडी गाणं ऐकाच
प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?
प्रोटेक्शन यूज करना मत भूलना...; अजय देवगणसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीला आईचा बोल्ड सल्ला, अजून काय म्हणाली?
Gulshan kumar Brother Darshan Kumar: मनोरंजनविश्वावर शोककळा! T - Seriesचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या धाकट्या भावाचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट
मनोरंजनविश्वावर शोककळा! T - Seriesचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या धाकट्या भावाचे निधन, मृत्यूचं कारण अस्पष्ट

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget