एक्स्प्लोर

Mumtaz Workout Video: वय 75 पण फिटनेस तरुणांना लाजवणारा; अभिनेत्री मुमताज यांचा वर्क आऊटचा व्हिडीओ व्हायरल

मुमताज (Mumtaz) या सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केला.

Mumtaz Workout Video : 60-70 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री  मुमताज (Mumtaz) यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली. मुमताज या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मुमताज या सोशल मीडियावर त्यांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतात. या फोटोमधील त्यांच्या फिटनेसचं अनेक जण कौतुक करतात. नुकताच मुमताज यांनी लेग वर्क आऊट (Leg workout) करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Mumtaz Actress (@mumtaz_diva)

मुमताज यांनी दारा सिंह आणि धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. काही दिवसांपूर्वी मुमताज यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत  'इंडियन आयडल 13' या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी धर्मेंद्र आणि मुमताज यांनी त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला.

View this post on Instagram
 
A post shared by Mumtaz Madhvani💖 (@mumtaz.diva_)

वयाच्या 11 व्या वर्षी  चाइल्ड आर्टिस्ट म्हणून मुमताज यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी 'फौलाद', 'डाकू मंगल सिंह' यांसारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. मुमताज यांनी बॉलिवूडमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर 13 वर्षांचा ब्रेक घेतला. त्यानंतर त्यांनी  1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'आंधियां'  या चित्रपटामधून कम बॅक केलं. "आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे"  या गाण्यामुळे मुमताज यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 

अपना देश (1972), लोफर (1973), झील के उस पार (1973), चोर मचाये शोर (1974), आपकी कसम (1974), रोटी (1974), प्रेम कहानी (1975) आणि नागिन (1976) या चित्रपटातील मुमताज यांच्या अभिनयाला आणि नृत्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

महत्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget