एक्स्प्लोर

Mirzapur 3 Release Date : 'मिर्झापूर 3' कधी रिलीज होणार? जेपी यादवच्या पोस्टने चाहते हैराण

Mirzapur 3 Release Date : पंकज त्रिपाठी यांच्या 'मिर्झापूर 3' या वेबसीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची सीरिजबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

Mirzapur 3 Release Date : 'मिर्झापूर 3' (Mirzapur 3) या बहुप्रतीक्षित सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या सीरिजसंदर्भात प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत आहेत. प्राईम व्हिडीओच्या (Prime Video) या सीरिजची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. 'मिर्झापूर 3' या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल अनेक अपडेट्स समोर येत आहेत. निर्माते सीरिजसंदर्भातील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहेत. अशातच आता 'मिर्झापूर 3'च्या रिलीज डेटबद्दल खुलासा करण्यात आला आहे. 

'मिर्झापूर 3' जूनमध्ये रिलीज होणार नाही...

'मिर्झापूर 3' जून 2024 मध्ये रिलीज होणार असे म्हटले जात होते. पण आता या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल नवी माहिती समोर आली आहे. प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने एक टीझर शेअर केला आहे. मिर्झापूरमध्ये जेपी यादव यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रमोद पाठकने रिलीज डेटबद्दल भाष्य केल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. टीझरमध्ये जेपी यादव 'मिर्झापूर 3' 22 ऑगस्टला रिलीज होणार, असं म्हणत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Pramod Pathak (@thepramodpathak)

रिलीज डेटबद्दल यादव जी काय म्हणाले? 

'मिर्झापूर'च्या रिलीज डेटबद्दल यादव जीला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बॅकग्राउंडमधून एका व्यक्तीचा आवाज येतो की,"यादव जी रिलीज जेट सांगा". त्यावेळी आंबा खात जेपी यादव म्हणतो,"22 ऑगस्ट..लिहून ठेवा". त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्यात येतो,"भैया जी कन्फर्म"? त्यावर जेपी यादव म्हणतो,"राजकारणी बोलतोय". तर रिपोर्ट्समध्ये 'मिर्झापूर 3' डिसेंबरमध्ये रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याआधी रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की,"मिर्झापूर 3' जुलैमध्ये रिलीज होणार. 

'मिर्झापूर 3' कधी रिलीज होणार? (Mirzapur 3 Release Date)

'मिर्झापूर 3' ही सीरिज 9 जुलैदरम्यान प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार असे म्हटले जात आहे. जूनमध्ये ही सीरिज रिलीज व्हावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. 'मिर्झापूर 3' या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल अनेक तारखा समोर येत आहेत. पण अद्याप निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. 'मिर्झापूर 3' ही सीरिज जूनमध्ये रिलीज होणार अशी चात्यांना आशा होती. पण 22 ऑगस्ट ही तारीख समोर आल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत. 'मिर्झापूर 3'च्या रिलीज डेटबद्दल चाहते संभ्रमात आहेत. 'मिर्झापूर'चा पहिला सीझन 16 नोव्हेंबर 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 'मिर्झापूर' ही देशातील सर्वाधिक पाहिली जाणारी सीरिज आहे.

संबंधित बातम्या

Mirzapur 3 OTT Release Date: पंचायत 3 नंतर आता 'मिर्झापूर 3' ची प्रतीक्षा लवकरच संपणार? 'त्या' पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 February 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 27 February 2025Maharashtrache Anmol Ratna News :  महाराष्ट्राचे अनमोल रत्न विशेष कार्यक्रम, उद्योगरत्नांचा सन्मान सोहळाAccuse Datta Gade New Photo News : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीचे फोटो एबीपी माझाच्या हाती, आरोपीचा शोध सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
EPFO 31 मार्च पर्यंत महत्त्वाचं एक काम पूर्ण करणार, जूनपासून बँकिंग प्रमाणं सेवा मिळणार, पैसे काढणं सोपं होणार
EPFO 3.0 चं काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार, जूनपासून बँकिंगप्रमाणं सेवा देणार, पीएफ काढणं सोपं होणार
Alien Enemies Act of 1798   अमेरिकेत ज्यांना नागरिकता मिळाली त्यांना सुद्धा हद्दपार करणार, डोनाल्ड ट्रम्प तब्बल 227 वर्षांपूर्वीचा कायदा आणत सर्वात खतरनाक खेळाच्या तयारीत!
अमेरिकेत ज्यांना नागरिकता मिळाली त्यांना सुद्धा हद्दपार करणार, डोनाल्ड ट्रम्प तब्बल 227 वर्षांपूर्वीचा कायदा आणत सर्वात खतरनाक खेळाच्या तयारीत!
Pune Crime Swargate bus depot: दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलं, स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कुठे गेला?
दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलं, स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कुठे गेला?
Oman Boat Case : पगार दिला नाही, ओमानमध्ये बोट चोरली अन् जीपीएसच्या मदतीने तब्बल 3 हजार किमी समुद्रातून जीवघेणा प्रवास! बोटीसह भारतीय हद्दीत पोहोचताच...
पगार दिला नाही, ओमानमध्ये बोट चोरली अन् जीपीएसच्या मदतीने तब्बल 3 हजार किमी समुद्रातून जीवघेणा प्रवास! बोटीसह भारतीय हद्दीत पोहोचताच...
Embed widget