एक्स्प्लोर

Telly Masala : 'गडकरी'चा टीझर आऊट ते संकल्प काळे ठरला 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2'चा महाविजेता; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Mi Honar Superstar : जालन्याचा संकल्प काळे ठरला 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2'चा महाविजेता! म्हणाला,"स्वप्न झालं साकार"

Mi Honar Superstar Chhote Ustad 2 Winner Sankalp Kale : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' (Mi Honar Superstar Chhote ustad) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. नुकताच या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. जालन्याचा संकल्प काळे (Sankalp Kale) 'मी होणार सुपरस्टार छोटे उत्साद 2' या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची 'ही' इच्छा अपूर्णच; अयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार गानसम्राज्ञीचे स्वर

Lata Mangeshkar Recorded Ayodhya Ram Mandir Inauguration Songs : भारतरत्न आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर (Lata Manheshkar) आज या जगात नसल्या तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी मात्र अजरामर आहेत. लता दिदींनी निधनाआधी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनासाठी काही भजने आणि श्लोक रेकॉर्ड केले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nitin Gadkari : "...तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी"; भारताचे 'हायवेमॅन' यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या 'गडकरी'चा टीझर आऊट

Nitin Gadkari Movie : भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) हे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या 'गडकरी' (Gadkari) सिनेमाची घोषणा झाली. तेव्हापासून चाहते या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tejaswini Pandit : "आम्ही जो टोल भरत आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?"; तेजस्विनी पंडितचा सवाल, देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "राजसाहेब ..."

Tejaswini Pandit: टोल दरवाढीवरुन (Toll Agigation) मनसे (MNS) पक्ष आक्रमक झाल आहे.  या   मुद्द्यावर आता मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः मैदानात उतरले आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या (Tejaswini Pandit) ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तेजस्विनीनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. "आम्ही जो टोल भरत आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?" असा प्रश्न तेजस्विनीनं हा व्हिडीओ शेअर करुन विचारला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ameya Khopkar : मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? 'आत्मपॅम्फ्लेट' पाहिल्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांचा सवाल

Ameya Khopkar : 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही हा सिनेमा पाहिला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. चांगल्या सिनेमाला प्रेक्षक जात नसल्याने मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget