एक्स्प्लोर

Telly Masala : मुग्धा-प्रथमेशचा साखरपुडा ते 'झिम्मा 2'मधील 'मराठी पोरी' गाणं आऊट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jhimma 2 : 'मराठी पोरी' दुनियेला दाखवती माज.. बाईपण जपणारं 'झिम्मा 2'मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; युट्यूबवरही ट्रे़डिंग

Jhimma 2 New Song Out : 'झिम्मा 2' (Jhimma 2) या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. कोरोनानंतर 'झिम्मा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता प्रेक्षकांना 'झिम्मा 2'ची प्रतीक्षा आहे. 'झिम्मा 2' या सिनेमातील 'मराठी पोरी' (Marathi Pori) हे पहिलं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. युट्यूवरही हे गाणं ट्रेडिंगमध्ये आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ajinkya Deo : बाळासाहेब ठाकरेंची आज महाराष्ट्राला गरज होती : अजिंक्य देव

Ajinkya Deo : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी आणि हॉलिवूड गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) या सिनेमाचा विषय निघाला की स्टारकिड अजिंक्यचं नाव निघतंच. आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आठवणींना उजाळा देत एक खंत व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत 25 वर्षांच्या लीप; मालिकेत येणार रंजक वळण

Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Bhi Nakki Kay Asta) या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : "आमचा साखरपुडा झालेला नाही"; 'त्या' व्हायरल फोटोवर मुग्धा वैशंपायनची पहिली प्रतिक्रिया

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Engaged : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Chaps) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) सध्या साखरपुड्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मुग्धा आणि प्रथमेशचा साखरपुडा पार पाडल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण खरंतर मुग्धा आणि प्रथमेशचा साखरपुडा अद्याप झालेला नाही. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

चित्रपटष्टीमध्ये येण्यासाठी बदललं नाव, 'अशी ही बनवाबनवी' मुळे मिळाली विशेष लोकप्रियता, पण नियतीने घातला घाला, वाचा 'सिद्धार्थ रे' बद्दल

'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. या चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे यानं शंतनू ही भूमिका साकारली.सिद्धार्थनं मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केलं. सिद्धार्थनं चित्रपटष्टीमध्ये येण्यासाठी त्याचं नाव देखील बदललं होतं. जाणून घेऊयात सिद्धार्थच्या खऱ्यानाबाद्दल आणि त्याच्या फिल्मी करिअरबद्दल

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget