एक्स्प्लोर

Telly Masala : 'सुभेदार'ची रिलीज डेट ढकलली पुढे ते भरत जाधवचं नवं नाटक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Subhedar : 'सुभेदार' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे; चिन्मय मांडलेकर म्हणाला,"आम्ही शिवरायांचे मावळे अडचणींवर मात करणार"

Subhedar Movie Released Date : 'सुभेदार' (Subhedar) हा ऐतिहासिक सिनेमा काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hardeek Joshi : राणादाची नवी भूमिका... 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत दिसणार परदेशी बिझनेसमनच्या भूमिकेत

Hardeek Joshi Entry In Tuzech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत प्रेक्षकांच्या लाडक्या राणाची एन्ट्री होणार आहे. राणादाच्या नव्या भूमिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आता अभिनेता हार्दिक जोशीची (Hardeek Joshi) एन्ट्री होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ravi Jadhav : 'ताली'च्या शूटिंगदरम्यान गौरी सावंत आल्या अन् सुष्मिता सेनला पाहून म्हणाल्या,"मैं बहुत अच्छी.."; रवी जाधव यांनी सांगितला किस्सा

Ravi Jadhav On Sushmita Sen Taali Web Series : अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) मुख्य भूमिका असलेली 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितिज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) लिहिलेल्या या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी सांभाळली आहे. 'ताली'सारख्या सीरिजमुळे समाज एक टक्का जरी बदलला तरी मी यशस्वी झालो, असं वक्तव्य रवी जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bharat Jadhav : भरत जाधवचं नवं नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Bharat Jadhav:  नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा भरत जाधव  (Bharat Jadhav)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. भरतनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.  आता त्याचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या नाटकाबद्दल नुकतीच भरतनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार

Sharad Ponkshe On Me Nathuram Godse Boltoy Drama : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं. एकीकडे हे नाटक गाजत असताना दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget