एक्स्प्लोर

Bharat Jadhav: भरत जाधवचं नवं नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्ट शेअर करत दिली माहिती

भरत जाधवचं  (Bharat Jadhav) नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Bharat Jadhav:  नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा भरत जाधव  (Bharat Jadhav)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. भरतनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.  आता त्याचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या नाटकाबद्दल नुकतीच भरतनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

भरतनं शेअर केली पोस्ट

भरतनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे, "रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सही रे सही या नाटकाला आज 21 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या 'भारत' ने मागील 30 वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे... यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळवं करायला... नवं नाटक घेऊन... कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत..." भरतनं या पोस्टला कॅप्शन दिल, 'लवकरच..'. भरतच्या सही रे सही या नाटकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती आता त्याच्या नव्या नाटकाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

भरतनं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'दादा तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'अभिनंदन आणि हाऊसफुल्ल शुभेच्छा भरत!'

View this post on Instagram
 
A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

भरतनं 'या' नाटकांमध्ये केलं काम

मराठी नाटक क्षेत्रात भरतनं विशेष ओळख निर्माण केली आहे. श्रीमंत दामोदर पंत  या नाटकात  गोड गोजिरी लाज लाजरी हे गाणं म्हणत भरतनं रंगमंचावर एन्ट्री केली की, प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे.आमच्‍या सरखे आम्‍हीच, ऑल द बेस्ट, सही रे सही, तू तू मी मी या नाटकांच्या माध्यमातून भरत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

भरत जाधवचे चित्रपट

अगं बाई अरेच्चा!, जत्रा,पछाडलेला, बकुळा नामदेव घोटळे, साडे माडे तीन, येड्यांची जत्रा या चित्रपटांमधील भरतच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता भरतच्या आगामी नाटकाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या

Bharat Jadhav: वडील टॅक्सी चालक होते, 'गोड गोजरी, लाज लाजरी' म्हणत गाजवली रंगभूमी; जाणून घ्या अभिनेता भरत जाधवबद्दल...

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Embed widget