एक्स्प्लोर

Malaika Arora Arbaaz Khan : आम्ही एकमेकांना कंटाळलो होतो, घटस्फोटानंतर मलायकानं अरबाजसोबतच्या नात्याबाबत केला होता खुलासा

Malaika Arora Arbaaz Khan : मलायका अरोरा आणि अरबाज खान लग्नाच्या 19 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त झाले.

मुंबई : बॉलिवूडमधील सूपर हॉट अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अनेकदा तिच्या रिल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायका अनेकदा तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसते. मलायकाने घटस्फोटानंतर तिच्या आणि अरबाजच्या नात्याबाबत एका मुलाखतीतल खुलासा केला होता. अभिनेत्री मलायका अरोरा हिने एकदा करीना कपूरच्या रेडिओ टॉक शोमध्ये अरबाजसोबतच आयुष्य आणि घटस्फोटाबाबत चर्चा केली होती. मलायकाने त्यावेळी सांगितलं होतं की, अरबाज खानसोबतचं लग्नात आणि त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत येताना ती कोणत्या परिस्थितीतून जात होती.

"आम्ही एकमेकांना कंटाळलो होतो"

अभिनेत्री मलायका अरोरा ने मुलाखतीत सांगितलं होतं की, 'आम्ही एकमेकांना कंटाळलो होतो. आम्ही एकमेकांवर नाराज होतो. त्या परिस्थितीत आम्ही फक्त दोन लोक होतो जे एकमेकांच्या भावना दुखावत होतो. पण, त्याचा परिणाम आमच्या आयुष्यासोबतच आमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर आणि कुटुंबावरही होत होता. 

मलायकानं अरबाजसोबतच्या नात्याबाबत केला होता खुलासा

मलायकाने पुढे सांगितलं की, अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता तिचा मुलगा अरहाननेही परिस्थिती स्वीकारली आहे. मलायका अरोरा म्हणाली, 'घटस्फोटानंतर अरहानला माझ्या आणि अरबाजमधील फरक जाणवला की, आम्ही दोघेही आनंदी आहोत.' घटस्फोटानंतर काही महिन्यांनी अरहान मला म्हणाला, 'आई, तू आता खूप आनंदी दिसत आहेस.'

View this post on Instagram
 
A post shared by HELLO! India (@hellomagindia)

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जातं आहे. दोघांनी परस्पर सहमती ब्रेकअप केल्याची बोललं जात आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

अरबाज खाननं केलं दुसरं लग्न

मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज खानने 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरं लग्न केले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सध्या दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत आणि दररोज सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mukesh Khanna : 'अक्षय कुमारला पकडून मारलं पाहिजे', मुकेश खन्ना 'खिलाडी'सह शाहरुख-अजयवर भडकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget