एक्स्प्लोर

Main Atal Hoon : पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूँ' सिनेमाची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Main Atal Hoon : 'मैं अटल हूँ' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Main Atal Hoon : पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. प्रत्येक सिनेमात त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आता पुन्हा एकदा सिनेमागृहात धमाका करण्यासाठी पंकज त्रिपाठी सज्ज आहेत. 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा कवी ते राजकारणी नेता होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवला जाणार आहे. 

'मैं अटल हूँ'ची रिलीज डेट जाहीर! (Main Atal Hoon Release Date)

पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर 'मैं अटल हूँ' या सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"एक कवी ज्यांनी इतिहास पुन्हा लिहिला". 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे". या पोस्टरवर 'हार्ट ऑफ स्टोन...मॅन ऑफ स्टील' असं लिहिलेलं दिसत आहे. 

'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी सांभाळली आहे. तर ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूँ'ची चाहत्यांना उत्सुकता

पंकज त्रिपाठी स्टार 'मैं अटल हूँ' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, मास्टरपीस येतोय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.'मैं अटल हूँ' या सिनेमासह पंकज त्रिपाठी यांचा 'मेरी क्रिसमस' आणि प्रभासचा 'कल्फि 2898 एडी' हा सिनेमाही 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 2024 मध्ये पंकज त्रिपाठी बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत. 

संबंधित बातम्या

Main Atal Hoon : लाइट्स, कॅमेरा अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन! पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूँ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
Embed widget