एक्स्प्लोर

Mahesh Babu : 2021 च्या मोस्ट हँडसम पुरुषांच्या यादीत महेश बाबू दहाव्या स्थानी

Mahesh Babu : टॉलिवूडचा 'महेश बाबू' 2021 च्या मोस्ट हॅंडसम पुरुषांच्या यादीत दहाव्या स्थानी आहे.

Mahesh Babu : टॉलिवूडचा 'महेश बाबू' 2021 च्या मोस्ट हॅंडसम पुरुषांच्या यादीत दहाव्या स्थानी आहे. महेश बाबू हा 'द प्रिन्स ऑफ टॉलीवूड', आणि दिग्गज अभिनेता आणि सुपरस्टार कृष्णाचा धाकटा मुलगा आहे. कृष्णा हा उत्कृष्ट अभिनय आणि नृत्य कौशल्यांसाठी ओळखला जातो. टॉलिवूडमध्ये महेश बाबूंचा चांगलाच दबदबा आहे. त्याने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये त्याच्या चित्रपटांना चांगले यश मिळाले आहे. टॉलिवूडचा सर्वात देखणा आणि मोहक अभिनेता महेश बाबू आता 2021 च्या मोस्ट हॅंडसम पुरुषांच्या यादीत दहाव्या स्थानी आहे. 

महेश बाबू 2021 सालातील जगातील टॉप 10 हँडसम पुरुषांपैकी एक आहे. 2021 मधील जगातील 10व्या देखण्या पुरुषांमध्ये तो आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा एकमेव दक्षिण भारतीय अभिनेता आहे ज्याने ही कामगिरी केली आहे. 'द बॅटमॅन' मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा रॉबर्ट पॅटिन्सन या यादीत पहिल्या स्थानावर आहे तर बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन तिसऱ्या स्थानावर आहे.

महेश बाबू सध्या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत सरकरु वारी पाता सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. गीता गोविंदम फेम परशुराम या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. हा सिनेमा 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची दिग्गज कलाकारांमध्ये गणना केली जाते. त्यांची स्टाइल आणि अभिनयानं अनेकांच्या मनात घर केले आहे. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. महेश बाबू त्याच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच अलिशान जीवनशैलीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. 

संबंधित बातम्या

Virat Anushka Praises 83 : Ranveer Singh च्या '83' सिनेमावर विराट म्हणाला...

Year Ender 2021 : 'Gullak 2' पासून 'The Family Man 2' पर्यंत 'या' वेबसीरिजने गाजवले 2021 वर्ष

Bigg Boss Marathi 3 : येत्या रविवारी रंगणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget