एक्स्प्लोर

Year Ender 2021 : 'Gullak 2' पासून 'The Family Man 2' पर्यंत 'या' वेबसीरिजने गाजवले 2021 वर्ष

Best OTT shows of 2021 : 2021 वर्षात ओटीटी गाजवणाऱ्या 10 सर्वोत्कृष्ट वेब सीरिज प्रेक्षकांनी नक्की पाहायला हव्यात.

Best OTT shows of 2021 : 2021 वर्षात सिनेमागृहे बंद असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मात्र सिनेमांची आणि वेबसीरिजची रेलचेल होती. दररोज नवीन सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. या सिनेमांनी आणि वेबसीरिजने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्यामुळे 2021 वर्षात ओटीटी गाजवणाऱ्या 10 सर्वोत्कृष्ट वेब सीरिज प्रेक्षकांनी नक्की पाहायला हव्या. 

गुल्लक 2 (Gullak 2) : सोनी लिव्हवरील 'गुल्लक 2' ही वेबसीरिज एका मध्यमवर्गीय कुटुंबावर भाष्य करते. 'गुल्लक 2' उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आली आहे. या वेबसीरिजमध्ये नाट्य दाखवण्यात आले आहे. वेबसीरिजची कथा पाच भागांमध्ये गुंफण्यात आली आहे.

द फॅमिली मॅन 2 (The Family Man 2) : प्राइम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन-2 या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीरिजमध्ये सस्पेंस, थ्रिलर आणि अॅक्शन अशा सर्व गोष्टी आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन  राज आणि डीके यांनी केले आहे. द फॅमिली मॅन-2 मध्ये समंथा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

गीली पुच्ची (Geeli Pucchi) : नेटफ्लिक्सवरील 'गीली पुच्ची' सिनेमा अनेक समस्यांवर भाष्य करतो. सिनेमात दोन प्रकारची लोकं दाखवली आहेत. समाजाच्या भीतीने स्वत:ची ओळख लपवणारी आणि जाती-धर्माच्या गोष्टींत रमणारी माणसे दाखवण्यात आली आहेत. 

स्कॅम 1992  (Scam 1992) : सोनी लिव्हवर प्रसारित होणारी ही वेब सीरिज 1990 मधील  शेअर बाजाराला हादरवून सोडणाऱ्या हर्षद मेहता यांच्या कथेवर आधारित आहे. या मालिकेला IMDB कडून खूप चांगले रेटिंग मिळाले आहे. प्रतीक गांधी या वेबसीरिजमध्ये विनोदी दिसतो आहे. 

Aspirants : 'Aspirants' ही वेबसीरिज प्रेक्षकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांमध्ये ही सीरीज अधिकाधिक पसंत केली जात आहे. ही सीरीज सामान्य जीवनाशी संबंधित असल्याने तरूणांना खूप आवडली आहे.

द एंपायर (The Empire) : बाबर यांच्या जीवनावर आधारित ही वेबसीरिज खूपच प्रेक्षणीय आहे. या वेबसीरिजमध्ये कुणाल कपूर आणि दृष्टी धामी यांनी दमदार अभिनय केला आहे. सत्ता आणि सिंहासनाची नशा हा या वेबसीरिजचा गेम चेंजिंग पॉइंट आहे. ही वेबसीरिज हॉटस्टारच्या सर्वोत्तम वेबसीरिजपैकी एक आहे. 

ग्रहण (Grahan) : ग्रहण वेबसीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. सत्य घटनेवर आधारित या वेबसीरिजमध्ये 1984 च्या दंगलीचे सत्य दडले आहे.

कोटा फॅक्टरी 2 (Kota Factory 2) : भारतातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वेब सीरीजमध्ये कोटा फॅक्टरीचा समावेश आहे. कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांवरील दबावाची आणि त्यांना करावा लागणाऱ्या संघर्षाची कथा चांगल्या पध्दतीने या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 

'स्क्विड गेम' Squid Game : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम' या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ब्लूमबर्गमधील  इंटरनल रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजने आत्ता पर्यंतचे सर्व रेकोर्ड्स तोडले असून 900 मिलियन डॉलरची कमाई केली आहे. ही वेब सीरिज तयार करण्यासाठी फक्त 21.4 मिलियन डॉलर एवढा खर्च झाला होता.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात Rakhi Sawant ने Abhijit Bichukale च्या चेहऱ्यावर फेकले पाणी

Sunny Leone Controversy: सनी लिओनीच्या गाण्यावरुन वाद, साधूसंत म्हणाले, 'अश्लील डान्स'

Atrangi Re: 'अतरंगी रे' चित्रपटातील 'रेत जरा सी' गाण्यानं अक्षर कुमारला लावलं वेड, चक्क खांद्यावर स्पीकर घेऊन ऐकतोय एकच गाणं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget